हैदराबाद : रिओ ऑलिम्पिकमध्ये पी.व्ही.सिंधूनं बॅडमिंटनमध्ये सिल्व्हर मेडल पटकावलं. ही ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर हैदराबादमध्ये सिंधूचं जंगी स्वागत करण्यात आलं. हैदराबादमधून पी.व्ही.सिंधू आणि तिचा कोच पुलेला गोपीचंद यांची मिरवणूक काढण्यात आली.
या दोघांच्या स्वागतासाठी मुंबईहून बेस्टची ओपन डेक बस निलांबरी हैदराबादला पाठवण्यात आली. तेलंगणा सरकारनं बेस्टला या बससाठी विनंती केल्यानंतर बेस्टनंही विक्रमी वेळेमध्ये मुंबईहून ही बस हैदराबादला पाठवली.
ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार 'निलांबरी'
2007 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय झाला होता. यावेळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून वानखेडे स्टेडियमपर्यंत भारतीय संघाची अशीच मिरवणूक निलांबरीमधून काढण्यात आली होती.
People line the streets to greet #PVSindhu in Hyderabad pic.twitter.com/f9pqP3gvg1
— ANI (@ANI_news) 22 August 2016
Hyderabad: People cheering for PV Sindhu on her way to Gachibowli stadium for the felicitation ceremony #Rio2016 pic.twitter.com/iGgbXgIMdr
— ANI (@ANI_news) 22 August 2016
PV Sindhu on her way to Gachibowli stadium to attend the felicitation ceremony. #Rio2016 pic.twitter.com/5hfVhxppCP
— ANI (@ANI_news) 22 August 2016
Hyderabad: Rio Olympics silver medallist PV Sindhu's victory procession on its way to Gachibowli stadium #Rio2016 pic.twitter.com/ZCaytkL4i0
— ANI (@ANI_news) 22 August 2016
#PVSindhu waves at her supporters who have lined up on streets of Hyderabad, she is en route to Gachibowli stadium pic.twitter.com/UMsdLeADYo
— ANI (@ANI_news) 22 August 2016
#PVSindhu & Coach Gopichand wave at supporters who have queued up on streets of Hyderabad to welcome them pic.twitter.com/4JCxDrUWiV
— ANI (@ANI_news) 22 August 2016