बसचा अपघात

पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण थोडक्यात बचावले; बसचा अपघात टळला

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या बसला अपघात होता होता टळला. समोरुन येणाऱ्या डंपर चालकानं प्रसंगावधान राखल्याने हा अपघात टळला.त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण थोडक्यात बचावलेत. 

Dec 5, 2018, 05:08 PM IST