तरूणीने केला एका अल्पवयीन मुलावर बलात्कार
उत्तरप्रेदशातील सहारनपूर एक वेगळचं प्रकरण समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलाने एका तरूणीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या किशोरवयीन मुलाच्या तक्रारीनंतर तरूणीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Aug 30, 2016, 09:49 PM IST...असे 'जोक्स' बलात्कारांना प्रोत्साहन देतात?
सध्या सोशल मीडियावर एका हॉटेलच्या बाथरुममध्ये लावण्यात आलेला एक 'जोक' चांगलाच व्हायरल होताना दिसतोय...
Aug 30, 2016, 07:01 PM ISTनवी मुंबई: बलात्काराविरोधात एका तरुणीचा एकाकी लढा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2016, 12:14 AM ISTVIDEO : महिलेवर बलात्कार करताना इमामाला रंगेहाथ पकडलं
महिलेवर उपचार करण्याच्या निमित्तानं तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एका इमामाला रंगेहाथ लोकांनी पकडल्याचं समोर येतंय.
Aug 28, 2016, 06:42 PM ISTकोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ मराठा समाजाचा मोर्चा
कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शहरात मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चाचं आयोजन केलं होते.
Aug 26, 2016, 03:12 PM ISTनिर्भया बलात्कार प्रकरणातल्या दोषीचा आत्महत्येचा प्रयत्न
दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातला दोषी विनय शर्मानं तिहाड जेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
Aug 25, 2016, 07:31 PM ISTबलात्काराने जन्म झालेल्या बाळाला संभाळण्यास नकार
जैसलमेरमध्ये बलात्कार पीडित तरुणीने बलात्काराने जन्म झालेल्या बाळाला संभाळण्यास नकार दिला आहे.
Aug 23, 2016, 04:23 PM IST'सैराट' चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार
'सैराट' चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. ही घटना महाराष्ट्रातली नसून दिल्लीतली आहे. विशेष म्हणजे जेएनयूमध्ये ही धक्कादायक घटना घडली. 'सैराट' दाखवण्याचा बहाण्याने आपल्यावर बलात्कार केल्याचं आरोप पीडित तरुणीने केला आहे.
Aug 22, 2016, 11:56 AM ISTपुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
पुण्याच्या वारजे माळवाडीमधल्या गोकूळनगर परिसरात एका अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे.
Aug 20, 2016, 08:38 AM ISTमुंबईमध्ये दोन वर्षांच्या मुलीवर बलात्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2016, 02:08 PM ISTमुंबईमध्ये दोन वर्षांच्या मुलीवर बलात्कार
मुंबईतल्या विक्रोळी परिसरामध्ये अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे.
Aug 13, 2016, 08:57 AM IST'रेप तो चलतेही रहेते है' - रेणुका चौधरी
वादग्रस्त वक्तव्य करण्यात सत्ताधारी भाजप नेते आघाडीवर असताना, विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते देखील मागे नाहीत कारण, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रेणुका चौधरी यांनी "रेप तो चलतेही रहते है' अशा शब्दात बलात्कारावर भाष्य केलं आहे. बुलंद शहरमध्ये नुकत्याच झालेल्या सामूहिक बलात्कारासारख्या प्रकरणावर त्या बोलत होत्या.
Aug 9, 2016, 08:21 PM ISTसांगली बलात्कारप्रकरणी अमित कुरणेला पोलीस कोठडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 09:03 PM ISTसांगली बलात्कारप्रकरणी अमित कुरणेला पोलीस कोठडी
सांगलीतल्या बलात्कार पीडित महिलेनं आत्महत्या केल्याप्रकरणी आरोपी अमित कुरणेला 12 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
Aug 8, 2016, 05:43 PM ISTसांगली बलात्कारप्रकरणी अमित कुरणेला पोलीस कोठडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 04:38 PM IST