बरेली की बर्फी

'बरेली की बर्फी' ठरली चवदार, बॉक्स ऑफिसवर कमाई सुरूच

आयुषमान खुराना, राजकुमार राव आणि कृती सेनन अभिनीत चित्रपट 'बरेली की बर्फी' प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस उतरला आहे. त्यामुळे  'बरेली की बर्फी'ची बॉक्स ऑफिसवर गल्लाभरू कमाई सुरूच असून, दररोज त्यात भरत पडत आहे.

Aug 27, 2017, 03:23 PM IST

बरेली की बर्फीनंतर मला लग्नाचे प्रस्ताव आले - राजकुमार

आयुषमान खुराना, क्रिती सॅनॉन आणि राजकुमार राव या त्रिकुटावर आधारित बरेली की बर्फी या सिनेमाला समीक्षक तसेच प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय.

Aug 23, 2017, 04:13 PM IST

'बरेली की बर्फी'ची वाढती कमाई...

अभिनेता आयुष्मान खुराना कृति सेनन आणि राजकुमार राव यांच्यावर चित्रित सिनेमा 'बरेली की बर्फी' ने आतापर्यंत ११ कोटींची कमाई केली आहे.

Aug 22, 2017, 11:19 AM IST

व्हिडिओ ट्रेलर : कृती, आयुष्यमान, राजकुमारचा मजेशीर 'लव्ह ट्रँगल'

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन, अभिनेता आयुष्यमान खुराना आणि राजकुमार राव यांचा 'बरेली की बर्फी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर यायला सज्ज झालाय. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Jul 20, 2017, 10:57 AM IST