बजरंग मनोहर सोनवणे

धनंजय मुंडेचा विरोधकांना धडकी भरवणारा 'नवा लूक'

संयुक्त महाआघाडीचे बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांच्या प्रचारानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची परळी येथे जाहीर सभा होती.

Apr 17, 2019, 05:38 PM IST