बजट 2018

'या' दिवसापासून सुरू होणार मोदीकेअर योजना!

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारीला जाहिर केलेल्या अर्थसंकल्पात विमा योजना कॅशलेस होणार असल्याचे सांगितले.

Feb 2, 2018, 07:01 PM IST

Income Tax मध्ये दिलासा नाही, ४० हजार डिडक्शन घेऊन २९० रुपये फायदा

  अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अर्थसंकल्पातून नोकदारांना टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात होते. पण त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरीही वैद्यकीय परताव्यात अतिरिक्त ४० हजारांची सवलत दिल्याने थोडाफार टॅक्स मिळणार आहे. 

Feb 1, 2018, 05:44 PM IST

Income Tax मध्ये दिलासा नाही, पण असे वाचवा तुमचे पैसे

अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अर्थसंकल्पातून नोकदारांना टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात होते. पण त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरीही वैद्यकीय परताव्यात अतिरिक्त ४० हजारांची सवलत दिल्याने थोडाफार टॅक्स मिळणार आहे. 

Feb 1, 2018, 02:31 PM IST

नोकरदारांचा असा वाचणार टॅक्स... जाणून घ्या कसा होणार फायदा...

   अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अर्थसंकल्पातून नोकदारांना टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात होते. पण त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरीही वैद्यकीय परताव्यात अतिरिक्त ४० हजारांची सवलत दिल्याने थोडाफार टॅक्स मिळणार आहे. 

Feb 1, 2018, 01:26 PM IST

अर्थसंकल्प २०१८ : अरूण जेटली यांच्या भाषणातील १० मोठे मुद्दे

अर्थमंत्री अरुण जेटली हे सध्या अर्थसंकल्प सादर करीत आहेत. 

Feb 1, 2018, 12:21 PM IST

#अर्थसंकल्प2018 : जेटलींनी बजेटमध्ये केली ही तरतूद तर कोट्यवधी रुपये होणार स्वाहा!

  आज शेअरबाजारात विकली एक्सपायरी दिवस आणि देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. शेअर बाजारात अर्थसंकल्पाच्या दोन दिवस अगोदरपासूनच दबाव बनला आहे. अशात बाजाराला अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा नाही आहेत. बाजार एका गोष्टीने घाबरलेला आहे. ही गोष्ट अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये सांगितली तर शेअर बाजार तोंडावर पडणार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये स्वाहा होार आहेत. 

Feb 1, 2018, 10:47 AM IST

#अर्थसंकल्प2018 : अर्थ राज्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पापूर्वी दिले संकेत असा असेल २०१८ चा अर्थसंकल्प

    अर्थमंत्री अरूण जेटली मोदी सरकारच्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प आज सादर करणार आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा ठरणार आहे. 

Feb 1, 2018, 10:05 AM IST

#अर्थसंकल्प2018 : जेटलीच्या पोतडीतून कोणाला काय काय मिळणार?

  अर्थमंत्री अरूण जेटली मोदी सरकारच्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प आज सादर करणार आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा ठरणार आहे. असे मानले जाते की सरकार यावेळी टॅक्स स्लॅबममध्ये मोठ्या प्रमाणात सूट देऊ शकतो. ज्याचा फायदा नोकरदारांना मिळणार आहे. या शिवाय महिलांसंबंधी अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे. 

Feb 1, 2018, 09:41 AM IST