नवी दिल्ली : अर्थमंत्री अरूण जेटली मोदी सरकारच्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प आज सादर करणार आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा ठरणार आहे. असे मानले जाते की सरकार यावेळी टॅक्स स्लॅबममध्ये मोठ्या प्रमाणात सूट देऊ शकतो. ज्याचा फायदा नोकरदारांना मिळणार आहे. या शिवाय महिलांसंबंधी अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.
0-3 लाख 0%
3-5 लाख 5%
5-7.5 लाख 10%
7.5-10 लाख 20%
10 लाखांच्या वर 30%
अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये बदल होऊ शकतो.
१० टक्के टॅक्स स्लॅबचे होऊ शकते पुनरागमन
सध्या ५ टक्के आणि २० टक्के टॅक्स स्लॅब आहे.
८० सी मध्ये सूट १.५ लाखांवरून वाढून २ लाख होणार आहे.
टॅक्स सूट ही २.५ लाखांवरून ३ लाख होण्याची शक्यता