बंधारा

अजस्त्र लाटांमुळे सातपाटी समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याला भगदाड

 धूपप्रतिबंधक बंधाऱ्‍याला ४ ते ५ ठिकाणी मोठी भगदाडं पडली आहेत. यामुळे सातपाटी गावातल्या अनेक घरांना धोका निर्माण झाला  आहे

Jul 16, 2018, 11:58 AM IST

पालघर येथे बंधाऱ्यात बुडून अल्पवयीन मुलाचा मृत्यू

जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सजन नेचर ट्रेल्स या रिसॉर्टमध्ये कँम्पसाठी आलेल्या एका मुलाचा जवळच्या बंधा-यात बुडून मृत्यू झाला. 

May 6, 2017, 11:39 PM IST

रोकडोबा बंधाऱ्यात ३ युवकांचा बुडून मृत्यू

जिल्ह्यात तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही तीनही मुलं मालेगावच्या संगमेश्वर भागात राहणारी होती.

Dec 25, 2016, 09:20 PM IST

सरकार पाणी अडवतंय, वाळू माफिया बंधारा फोडतायत

अक्कलकोट तालुक्यातील आळगे गावात वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. वाळू उपशासाठी अडचण ठरत असल्यामुळे तुडुंब भरलेल्या बंधाऱ्याचे रातोरात दारे उखडून फेकून दिल्याने लाखो लीटर पाणी वाया गेलंय. 

Nov 23, 2016, 07:54 PM IST

अकोल्याचा वॉटरमन... अडथळ्यांवर मात करत बांधला बंधारा

अकोल्याचा वॉटरमन... अडथळ्यांवर मात करत बांधला बंधारा

May 25, 2016, 09:26 PM IST