बंद

फी वाढीला मंजुरीनं दिल्यानं खासगी मेडिकल कॉलेज बंद ठेवणार

 सरकारनं शुल्क वाढ करण्यास मंजुरी दिली नाही, म्हणून खासजी मेडिकल कॉलेजेसनं आडमुठी भूमिका घेत थेट कॉलेजेच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jul 28, 2017, 06:06 PM IST

२००० रुपयांच्या नोटा छापणे आरबीआयने केलं बंद

भारतीय रिझर्व्ह बँकेने जवळपास २००० रुपयांच्या नोटा छापणे आता बंद केलं आहे. आताच्या आर्थिक वर्षात आता २००० रुपयांच्या नवीन नोटा छापण्याची शक्यता कमीच आहे. रिझर्व्ह बँकेचे लक्ष आता २०० रुपयांच्या नवीन नोटेच्या छपाईवर आहे.

Jul 26, 2017, 10:46 AM IST

कोंडेश्वर धबधबा २१ ते २३ जुलैपर्यंत बंद

रायगड जिल्ह्यातील जवळपास सर्वच पावसाळी पर्यटन क्षेत्र बंद झाल्याने बदलापूरातील कोंडेश्वर कुंडाकडे पर्यटकांचा ओढा वाढला होता. 

Jul 21, 2017, 06:47 PM IST

दार्जिलिंगमधला तणाव अजूनही कायम, इंटरनेट सेवा ठप्प

दार्जिलिंगमध्ये गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या आंदोलनामुळे परसलेला तणाव अद्याप कायम आहे.

Jun 19, 2017, 11:56 PM IST

सप्तशृंगी देवीचं मंदिर दर्शनासाठी ७ दिवस राहणार बंद

खानदेशाचं आराध्य दैवत असलेल्या नाशिकमधल्या सप्तशृंगी देवीच मंदिर दर्शनासाठी २१ ते २७ जून दरम्यान बंद राहणार आहे. 

Jun 19, 2017, 08:42 AM IST

महिला शक्तीनं गावाच्या मध्यवस्तीतलं दारु दुकान केलं बंद

महिला शक्तीनं गावाच्या मध्यवस्तीतलं दारु दुकान केलं बंद

Jun 15, 2017, 03:57 PM IST

दादरचा कबुतर खाना बंद होणार?

दादरचा कबुतर खाना बंद होणार?

Jun 10, 2017, 09:19 PM IST

दादरचा कबुतर खाना बंद होणार?

मुंबईत आता कबुतरखान्यांवरुन राजकारण जोरात रंगलंय. परंतु या गोष्टीकडं राजकारणाच्या पलिकडं जावून विचार करायला हवा. अनेक ठिकाणी भरवस्तींमध्ये असलेल्या कबुतरखान्यामुळं तिथं राहणाऱ्या लोकांना दमा, अस्थमा आणि श्वसनाचे आजार होत असल्याचे दिसून आलंय. त्यामुळं लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कबुतरखाने अयोग्य असले त्यावरून सुरु असलेल्या राजकारणामुळं याला वेगळं वळण लागलंय. 

Jun 10, 2017, 07:49 PM IST

पंडित दिनदयाळ मार्ग पाच महिन्यांपासून बंद

पंडित दिनदयाळ मार्ग पाच महिन्यांपासून बंद

Jun 6, 2017, 09:20 PM IST