चमकदार दात आणि फ्रेश श्वासासाठी घरगुती उपाय
जाहिरातीत दिसणारे चमकदार दात प्रत्येकालाच आकर्षित करतात. असे चमकदार दात मिळवण्यासाठी अनेक लोक कित्येक पैसे खर्च करतात. पण घरगुती उपाय करूनही असे चमकदार दात आपल्याला मिळू शकतात. तसंच श्वासांच्या ताजेपणासाठी सुद्धा काही उपाय आपल्या घरातच मिळतात.
Aug 2, 2015, 03:21 PM IST