‘आई’ होणं टाळण्यासाठी फेसबुक, अॅपलकडून ‘बेबी कॅश’!
आपल्या अपचत्याला जन्म देऊन ‘आई’ होणं हे कोणत्याही महिलेचं आयुष्यातलं एक स्वप्न असतं, असं मानलं जातं. पण, फेसबूक, अॅपल मात्र ‘आई’ होणं टाळण्यासाठी आपल्या कंपनीत काम करणाऱ्या महिलांना भली मोठी रक्कम ऑफर केलीय.
Oct 16, 2014, 09:53 AM IST<B> <font color=red> धक्कादायक : पत्नीचा खून; शरीराचे तुकडे करून फ्रिजमध्ये कोंबले</font></b>
माणुसकीवरचा विश्वासच उडून जाईल, अशी घटना मुंबईजवळच मीरारोडमध्ये उघड झालीय. एका पतीनंच आपल्या पत्नीचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवल्याचं समोर आलंय.
Dec 4, 2013, 10:41 AM IST