फोन टॅप

'भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांचे फोन टॅप केले जातायत'

 पोलीस अधिकाऱ्यांना भाजप नेत्यांच्या फोन टॅपिंगसाठी कामी लावल्याचा दावा

Jul 28, 2020, 02:04 PM IST

नेत्यांच्या फोन टॅप प्रकरणी गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर चौकशी सुरु

फडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची सायबर सेलकडून चौकशी सुरू करण्यात येत आहे. 

Jan 24, 2020, 09:25 PM IST

आज भाजप कार्यकारिणीची बैठक... बंद दाराआड!

दिल्लीत आज भाजप कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक होतेय. या बैठकीत आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Mar 1, 2013, 11:20 AM IST

हे सरकार माझा फोन टॅप करतंय - ममता बॅनर्जी

केंद्र सरकारकडून फोन टॅप होत असल्याचा खळबळजनक आरोप तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

Sep 20, 2012, 08:25 PM IST

टीम अण्णांचे फोन टॅप - केजरीवाल

टीम अण्णांचे फोन टॅप होत असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी तागपूर येथे केलाय.

Nov 6, 2011, 06:58 AM IST