फॅशन रिटेलर

Myntra कडे आता jabong ची मालकी

Myntra कडे आता jabong ची मालकी असणार आहे, ४ अब्ज ७० कोटी रूपयांना मिंत्राने जबाँगला खरेदी केलं आहे. Myntra फ्लिपकार्टची फॅशन रिटेल वेबसाइट आहे. 

Jul 27, 2016, 05:21 PM IST