राष्ट्रीय पुरस्कारात मराठी चित्रपटांची बाजी
61 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठी चित्रपटांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. नागराज मंजुळे या नव्या दमाच्या दिग्दर्शकाला उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला आहे. आजचा दिवस माझा या चित्रपटाला त्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
Apr 16, 2014, 04:52 PM IST'लगान'च्या भुवनला `फॅण्ड्री`चा जब्या भावला
मिस्टर परफेक्ट आमीर खानने फॅण्ड्री चित्रपट पाहिला आणि त्याला जब्याची भूमिका आवडलीय.
Mar 5, 2014, 01:57 PM IST'जब्या'ची कोणती गोष्ट `प्राजक्ता`ला आवडली?
जब्याच्या आजीनं उल्हासनगरमध्ये थिएटरात जाऊन `फॅण्ड्री` बघितला, ही गोष्ट `टाईमपास`मधल्या `प्राजक्ता`लाही आवडलीय. मात्र दगडूला हे किती आवडेल हे सांगता येणार नाही.
Feb 21, 2014, 12:14 PM IST`फँड्री`नं ओलांडली भाषेची सीमारेषा!
नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि झी टॉकिज प्रस्तुत `फँड्री` सिनेमाने उंच भरारी घेतलीय. महाराष्ट्रात मिळत असलेल्या तुफान यशानंतर `फँड्री` हा सिनेमा आता महाराष्ट्राबाहेरही रिलीज होणार आहे.
Feb 20, 2014, 05:36 PM IST`फॅण्ड्री`चा गल्ला तीन दिवसात दीड कोटींवर
पारंपरिक मराठी चित्रपटांच्या चौकटी मोडून काढणाऱ्या फॅण्ड्रीने पहिल्या तीन दिवसात दीड कोटी रूपयांचा गल्ला पार केला आहे.
Feb 19, 2014, 09:34 AM ISTतुझ्या पिरतिचा इंचू मला चावला : अजय-अतुल
तुझ्या प्रिरतिचा इंचू मला चावला, हे गाण अजय-अतुलने गायलंय आणि संगीत बद्ध केलं आहे. या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलंय.
Feb 11, 2014, 05:06 PM IST