फुलांचा पाऊस

पी. व्ही सिंधूवर फुलांचा पाऊस, हैदराबाद झालं स्वागतासाठी सज्ज

ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावून पी.व्ही सिंधू आणि तिचे कोच पुलेला गोपीचंद यांचं हैदराबादमध्ये आगमन झालं. तेलंगणा सरकार तर्फे त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती. विमानतळावर अनेक मंत्री तिच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

Aug 22, 2016, 10:16 AM IST