फुटीरतावादी नेता

फुटीरतावादी नेता यासीन मलिकच्या संघटनेवर बंदी

केंद्र सरकारने फुटीरतावाद्यां विरोधातील कारवाई तीव्र केली आहे.

Mar 22, 2019, 07:25 PM IST

फुटीरतावादी नेत्यांशी वाटाघाटी, दिनेश्वर शर्मा यांच्या नियुक्तीवरुन वाद

  जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादी नेत्यांशी वाटाघाटी करण्यासाठी केंद्र सरकारनं माजी आयबी प्रमुख दिनेश्वर शर्मा यांची विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र, त्यांच्या या नियुक्तीवर फुटीरतावादी नेत्यांनी जोरदार आक्षेप नोंदवलाय. 

Nov 1, 2017, 10:16 PM IST

आलमच्या सुटकेविषयी केंद्र सरकारशी कोणतीही चर्चा नाही- पंतप्रधान

देशाची एकात्मता आणि अखंडतेबाबत आम्हाला कोणतीही तडजोड मान्य नाही,आम्हाला कोणीही देशभक्ती शिकवायची गरज नाही असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला. मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाबाबत जम्मू-काश्मीर सरकारनं केंद्र सरकारशी कोणतही चर्चा केलेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Mar 9, 2015, 03:54 PM IST