'सांभाळून राहा, नाही तर...', SDM कृती राज यांनी डोक्यावर पदर घेऊन छापा मारल्यानंतर अखिलेश यादवांचं विधान
उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधील उपविभागीय दंडाधिकारी कृती राज यांनी सरकारी रुग्णालयावर धाड टाकत तेथील घोटाळा उघड केला आहे. यानंतर अखिलेश यादव यांनी कारवाईवर भाष्य केलं आहे.
Mar 14, 2024, 05:03 PM IST
मुलगा समजून करत होती प्रेम, पण सत्य समोर आल्यानंतर तरुणीला बसला धक्का; थेट पोलीस ठाण्यात घेतली धाव
उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे एका तरुणीने मुलगा बनून एका मुलीची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर तिने अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.
Oct 23, 2023, 02:47 PM IST
बस आणि ट्रकच्या धडकेत १४ ठार, २४ जखमी
जखमी प्रवाशांना सैफईच्या पीजीआय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Feb 13, 2020, 09:43 AM IST
...घोड्याच्या जागी काठीवर बसून धावले पोलीस; व्हिडिओ व्हायरल
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर...
Nov 10, 2019, 04:53 PM ISTनव्या नवरीने सासरच्या मंडळींना दिलं सरबत आणि मग...
लग्न म्हटलं तर दोन व्यक्तीच नाही तर दोन कुटुंब एकत्र येत असतात. हाच लग्न सोहळा मोठ्या थाटातमाटात केला जातो. सर्वत्र आनंदाचं वातावरणं असतं. मात्र...
Jun 2, 2018, 02:33 PM ISTगुप्तधनासाठी बापानं दिला चिमुकलीचा बळी
कर्नाटकातील फिरोजाबाद किल्ल्यातील गुप्तधन मिळावं यासाठी एका पित्याने आपल्या १५ महिन्यांच्या चिमुकलीचा बळी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. अंधश्रद्धेची बळी ठरलेल्या चिमुकलीच्या वडिलांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे.
Jun 9, 2014, 02:32 PM IST