व्हॉटसअपचं नवं फिचर, चुकीनं पाठवलेला मेसेज करा डिलीट!
व्हॉटसअपनं युझर्ससाठी एक खुशखबर दिलीय... खरं म्हणजे या बातमीची युझर्स गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहत होते...
Oct 27, 2017, 08:40 PM ISTरक्तदानासाठी 'फेसबुक'चं नवं फिचर
आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी रक्ताची गरज असेल तर हमखास फेसबुक पोस्टचा वापर करून व्यक्ती लोकांना रक्तदानासाठी आवाहन करताना दिसतात... रक्तदात्यांशी संपर्क करण्याची हीच गरज आणि वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन फेसबुकनं एक खास फिचर लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 28, 2017, 06:17 PM ISTआता फेसबुकमध्येच येतयं व्हॉट्सअॅपचं ऑप्शन
व्हॉट्सअॅपवर गेल्या काही दिवसांत अनेक नवे फिचर्स आले आहेत. फेसबुक आणि व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या युजर्ससाठी आता एक आनंदाची बातमी आहे.
Sep 22, 2017, 09:19 PM ISTव्हॉट्स अॅपचं नवं फिचर, तुम्ही वापरलंत का?
व्हॉट्स अॅपवर आता फेसबूकप्रमाणेच रंगीत स्टेटस शेअर करता येणार आहे.
Aug 10, 2017, 06:14 PM ISTतुमच्या व्हॉटसअपमध्ये येतोय एक नवीन फिचर
तुमच्या नेहमीच्याच वापराच्या झालेल्या व्हॉटसअपमध्ये एक नवीन फिचर अॅड होतंय. या नव्या सुविधेमुळे युझर्स व्हॉईस कॉल दरम्यान व्हिडिओ कॉलमध्ये स्विच करू शकतील.
Jul 28, 2017, 10:12 AM IST'ट्रोल'पासून वाचण्यासाठी ट्विटरचं नवं फिचर लॉन्च...
मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट 'ट्विटर'नं आपल्या युझर्ससाठी एक नवीन फिचर लॉन्च केलंय...
Jul 11, 2017, 04:54 PM ISTहे आहे व्हॉट्सअॅपचं नवं फिचर
व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरमध्ये आता तुम्हाला तुमच्या आवडीचे तीन चॅट लिस्टमध्ये सगळ्यात वरती ठेवता येणार आहेत.
May 1, 2017, 11:16 PM IST'व्हॉट्सअॅप'चा पारदर्शक कारभार! फोटो कोणी बघितला ते कळणार
सगळीकडे सध्या पारदर्शकतेची चर्चा सुरु असताना व्हॉट्सअॅपनं मात्र हा मुद्दा भलताच गांभिऱ्यानं घेतला आहे.
Feb 26, 2017, 04:55 PM ISTग्रुपमध्ये व्यक्तीला करा 'टॅग'; व्हॉटसअपचं नवीन फिचर
व्हॉटसअपनं एक नवीन फिचर आणलंय. यामुळे तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये एखाद्या व्यक्तीला 'टॅग' करू शकाल.
Jun 11, 2016, 03:01 PM ISTअसा असेल आयफोन-७ चा लूक आणि फिचर
अॅपलनं काही दिवसांपूर्वी वॉटरप्रूफ तंत्रज्ञानाचे पेटंट केले होते. त्यामुळे वॉटरप्रूफ आयफोन ग्राहकांना मिळेल अशी चर्चा होती. आयफोन ७ हा वॉटरप्रूफ असेल का ? अशी माहिती तरी अजून कंपनीकडून देण्यात आलेली नाही.
Jan 25, 2016, 05:32 PM ISTमाहिती लीक : ... असं असेल व्हॉटस अप 'व्हिडिओ कॉलिंग' इंटरफेस!
व्हॉटसअप युझर्ससाठी एक खुशखबर आहे. यूझर्सला बऱ्याच कालावधीपासून प्रतिक्षा असलेलं 'व्हिडिओ कॉलिंग' फिचर लवकरच व्हॉटसअपमध्ये समाविष्ट होणार असल्याचं समजतंय.
Dec 23, 2015, 03:32 PM ISTव्हॉटसअपची आयफोन यूझर्सना 'स्टोरेज युसेज'ची गूड न्यूज!
व्हॉट्सअपने आयफोन यूझर्ससाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिलीय. 'स्टोरेज युसेज' या सुविधेच्या माध्यमातून आता तुम्ही कोणत्या व्यक्तीशी बोलण्यासाठी किती डेटा वापरला याची संपूर्ण माहिती आयफोन यूझर्सना मिळू शकणार आहे.
Oct 2, 2015, 12:19 PM IST'व्हॉटसअप कॉलिंग' अॅक्टिव्ह करणं आता आणखीन सोप्पं!
व्हॉटसअप युझर्ससाठी एक मोठी खुशखबर आहे... आता तुम्हाला 'व्हॉटसअप कॉलिंग' फिचर्स अॅक्टिवेट करण्यासाठी कुणालाही आपल्या मोबाईलवर कॉल करण्यासाठी सांगावं लागणार नाही.
Apr 1, 2015, 03:13 PM ISTखळबळ : 'व्हॉटसअप'चं सर्वात मोठं रहस्य फुटलं!
मॅसेजिंग अॅप 'व्हॉटस् अप'नं व्हाईस कॉलिंग अॅप स्काईपला टक्कर द्यायचं आता पक्क केलेलं दिसतंय.
Dec 26, 2014, 10:35 AM ISTआता, विना इंटरनेट पाहा यू-ट्यूब व्हिडिओ!
'यू-ट्यूब'ची भारतीय युझर्ससाठी एक खास फिचर घेऊन येत आहे... यू ट्यूबनं भारतीय बाजारपेठेसाठी खास 'ऑफलाईन फिचर'ची घोषणा केलीय. म्हणजेच, आता तुम्हाला विना इंटरनेट यू-ट्यूब व्हिडिओ पाहता येणं शक्य होणार आहे.
Dec 12, 2014, 12:23 PM IST