प्लुटो ग्रहावरील टेकड्यांची यानाने टिपली छायाचित्र
नासा संस्थेने न्यू होरायझन्स या अंतराळ यानाने प्लुटो ग्रहावरील गोठलेल्या नायट्रोजन हिम नद्यांची अनेक छायाचित्रे घेतली आहेत. टेकड्या कदाचित बर्फाच्या असू शकतात. या छायाचित्रांमुळे प्लुटोवरील अधिक माहितीसाठी उपयोग होऊ शकतो.
Feb 6, 2016, 08:53 AM ISTअमेरिका : प्लुटोचा आजवरचा सगळ्यात जवळचा फोटो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2015, 11:16 AM ISTनासाच्या 'न्यू होरायझन्स'नं पाठवला प्लुटोचा पहिला फोटो
सूर्यमालेतला सर्वात दूर असलेला लघुग्रह प्लुटो आता आपल्याला अधिक जवळचा झालाय. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, नासाच्या न्यू होरायझन्स या मोहीमेअंतर्गत प्लुटोचं सर्वात जवळचं छायाचित्र मिळालंय.
Jul 15, 2015, 09:06 AM ISTआमिरने दिला कुत्र्याला आवाज!
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला सिनेमा 'दिल धडकने दो'मधील फॅमिली कुत्रा 'प्लुटो'ला आमिर खाननं आवाज दिला आहे. मात्र याबद्दल सिनेमाचे निर्माते काहीही सांगण्यास तयार नाहीत.
May 28, 2015, 01:26 PM IST