दिल्लीत वाघिणीचा मृत्यू; कोरोना चाचणीसाठी पाठवले रक्ताचे नमुने
आता तिच्या चाचणीचा अहवाल....
Apr 24, 2020, 09:59 PM ISTधक्कादायक! सिंहाच्या हल्ल्यात एकजण ठार
सिंहाचा अंदाज आल्यावर होग यांनी धावत दरवाजा गाठायचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत उशीर झाला होता.
May 3, 2018, 11:54 AM ISTअखेर जाई वाघिणीचा मृत्यू, मृत्यूशी झुंज संपली
नागपुरातल्या महाराजबाग प्राणी संग्रहालयाची शान असलेल्या, जाई वाघिणीचा मृत्यू झाला आहे.
Mar 30, 2018, 12:51 AM ISTदेशातील सगळ्यात वृद्ध वाघिणीचा मृत्यू
भारतातली सगळ्यात वृद्ध वाघिण स्वातीचा मृत्यू झाला आहे. आसामच्या गुवाहाटी प्राणी संग्रहालयामध्ये स्वाती होती.
Jul 16, 2017, 07:31 PM ISTव्हिडिओ : जिवंत गाढवाला चार भुकेलेल्या वाघांसमोर फेकले, अशी झाली शिकार...
जगभरात प्राणी संग्रहालयात मांसाहारी प्राण्यांना मृत जनावरांचे मासं खायला देतात. त्यांना जिवंत प्राणी शिकारीसाठी दिले जात नाही. पण चीनचे एक प्राणी संग्रहालय असे आहे की एका गाढवाला चार भुकेलेल्या वाघांसमोर प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी फेकले. हा धक्कादायक व्हिडिओ पाहणारेही हैराण झाले आहेत.
Jun 7, 2017, 05:28 PM ISTमहाराष्ट्राची 'समृद्धी' वाढली! वाघिणीचा तीन बछड्यांना जन्म
औरंगाबादच्या सिद्दार्थ प्राणीसंग्रहालयात तीन नव्या चिमुकल्या पाहूण्यांचं आगमन झालं आहे.
Dec 2, 2016, 01:21 PM ISTपाच वर्षीय मुलगा गोरीलााच्या पिंजऱ्यात पडला आणि...
लंडनमधील प्राणी संग्रहालयात एक लहान पाच वर्षाचा मुलगा फिरायला आला होता. पण तो गोरीला पाहत असताना अचानक गोरीलाच्या पिंजऱ्यात पडला.
Jan 21, 2016, 10:11 PM ISTवाघाची शिकार बनण्यासाठी पिंजऱ्यात मारली उडी
एखाद्या प्राणी संग्रहालयात वाघाला जेवण भरवताना तुम्ही पाहिले असेल, पण एखाद्या व्यक्तीला स्वतः भक्ष्य वाघासमोर झोकून दिल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? धक्का बसला ना.... चीनच्या प्राणी संग्रहालयात असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. डिप्रेशनमुळे त्रस्त झालेल्या एका व्यक्तीने वाघांच्या पिंजऱ्यात उडी घेतली.
Feb 19, 2014, 11:52 AM ISTआरे कॉलनीत आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्राणीसंग्रहालय!
गोरेगावातल्या आरे कॉलनीत आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्राणीसंग्रहालय तयार करण्यात येणार आहे. या प्राणीसंग्रहालयासाठी आरे कॉलेनीतली 190 एकर जमीन ताब्यात द्यायला मान्यता देण्यात आलीय.
Jul 23, 2013, 09:57 PM IST