राहुल गांधी आता मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ?
उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली होणा-या निवडणुकीपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना मुख्यमंत्री पदाचा दावेदार घोषित करण्याची दाट शक्यता आहे. तशी चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात सुरु आहे. तसंच उत्तर प्रदेशमध्ये ब्राम्हण मतांवरदेखील काँग्रेस लक्ष ठेवून असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
May 1, 2016, 09:31 PM ISTमोदी, नितीश यांचा सोशल मीडिया गुरुला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा
नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचे सोशल मीडिया गुरु प्रशांत किशोर यांना कॅबिनेट मंत्र्याचा देण्यात आला आहे.
Jan 22, 2016, 09:00 PM IST'ब्रॅन्ड मोदी'ला 'ब्रॅन्ड नितीश'नं धक्का देणारं डोकं कुणाचं? पाहा...
बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा विजय आता निश्चित झालाय. सलग चौथ्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पण, नितीश कुमारांच्या या विजयामागे एक डोकं गेल्या काही दिवसांपासून कार्यरत होतं... कोण होता हा चाणक्य माहीत आहे?
Nov 8, 2015, 01:34 PM ISTमोदींना बुरे तर नितीशकुमारांना अच्छे दिन!
'हम मोदीजीको लानेवाले है... अच्छे दिन आनेवाले है...!' या गाण्याने शिखरावर पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बुरे दिन दिसत आहेत. या गाण्याचा निर्माता आणि मोदींसाठी काम करणारा तरुण चेहरा आता बिहाचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पाठिशी राहणार असल्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे नितीशकुमार यांना अच्छे दिन येण्याचे संकेत मिळालेत.
May 20, 2015, 04:16 PM IST