मुंबई | उद्यापासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया
मुंबई | उद्यापासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया
Nov 25, 2020, 04:50 PM ISTअकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील मोठी बातमी
अनेक विद्यार्थ्यांना याचीच प्रतीक्षा लागलेली होती.
Nov 25, 2020, 04:42 PM ISTMBBS प्रवेश प्रक्रियेत कोर्टाचा मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
पदव्युत्तर मराठा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील मोठा दिलासा
Jun 13, 2019, 01:29 PM ISTएमबीबीएसची तयारी करताय तर फसणार नाही याची काळजी घ्या...
राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्या डीएमईआर म्हणजेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाची बनावट वेबसाइट तयार करण्यात आलीय. या डुप्लिकेट वेबसाइटविरोधात सायबर सेलकडं तक्रार करण्यात आलीय.
Dec 13, 2017, 08:45 PM ISTएमबीबीएसची तयारी करताय तर फसणार नाही याची काळजी घ्या...
एमबीबीएसची तयारी करताय तर फसणार नाही याची काळजी घ्या...
Dec 13, 2017, 08:25 PM ISTऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अधिक सुटसुटीत करण्याचा प्रयत्न
पुण्यातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत आहे.
May 25, 2017, 10:06 AM ISTप्रवेश प्रक्रियेवरुन सरकार आणि अभिमत विद्यापीठं यांच्यात वाद
अभिमत विद्यापीठात होत असलेल्या प्रवेश प्रक्रियांच्या विरोधात आज राज्य सरकारने सूप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. प्रवेश प्रक्रिया कोण करणार यावरून राज्य सरकार आणि अभिमत विद्यापीठं यांच्यात वाद सुरू आहे.
Sep 7, 2016, 04:51 PM IST...अशी असेल अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया!
चुकीच्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांकडून अधिक फी घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई केली जाणार, असल्याचा इशारा शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी पुण्यात दिलीय. पुण्यातल्या दोन कॉलेजेसना तशी नोटीस बजावल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिलीय. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाबाबत माहिती देण्याकरता घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
Jun 9, 2015, 01:07 PM ISTराज्य सरकारचा जीआर की फतवा, विद्यार्थ्यावर अन्याय
पदवी महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया संपत आली आणि आता कुठं महाराष्ट्र सरकारला जाग आलीय. अल्पसंख्याक कॉलेजांमधील अल्पसंख्याकांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सरकारनं नवीन जीआर काढलाय. त्यामुळं प्रवेशाचा घोळ आणखी वाढणार असून, ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांवर विशेषतः मराठी मुलांवर अन्याय होणार आहे.
Jun 23, 2014, 10:30 PM IST