सुशीलकुमार शिंदेंचं कौतुक करताना पवारांचा काँग्रेसवर निशाणा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आज सोलापुरात सत्कार करण्यात आला. सुशील कुमार शिंदे यांचा अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या हस्ते सुशीलकुमार शिंदेंचा सत्कार करण्यात आला.
Sep 4, 2016, 07:09 PM IST'नीट'च्या मुद्द्यावरून जे.पी.नड्डा राष्ट्रपतींच्या भेटीला
'नीट'च्या मुद्द्यावरून जे.पी.नड्डा राष्ट्रपतींच्या भेटीला
May 23, 2016, 07:14 PM ISTकमलनाथ बनले लोकसभेचे अस्थाई अध्यक्ष
काँग्रेसचे खासदार कमलनाथ यांनी लोकसभेचे तात्पुरत्या स्वरुपातील अध्यक्ष म्हणून बुधवारी शपथ घेतली. त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
Jun 4, 2014, 12:07 PM ISTमंत्र्यांच्या दौऱ्याचा खर्च ६ अब्ज रुपये!
माहिती अधिकारातून पुन्हा एकदा सरकारच्या उधळपट्टीची माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार 2010-11 मध्ये मंत्र्यांच्या विदेश दौर्या्वर केवळ 56.1 कोटी रुपये खर्च झाले होते. त्यात पुढील वर्षात तब्बल 12 पट वाढ झाली.
Sep 29, 2012, 04:35 PM ISTसंगमांचं जेडीयू-सेनेला पाठिंब्यासाठी आवाहन...
आज दुपारी भाजपनं पी. संगमा यांना पाठिंबा जाहीर केला. भाजपनं जाहिर केलेल्या पाठिंब्यामुळे पी. संगमा यांचा आत्मविश्वासही दुणावलाय. भाजपनंतर आता जेडीयू आणि शिवसेनेलाही समर्थनासाठी गळ घातलीय.
Jun 21, 2012, 07:03 PM IST'शिवसेना अफझलच्या फाशीची मागणी करेल का?'
राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेनं प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिल्यानं भाजप-सेनेत निर्माण झालेला तणाव कायम आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्याच्या भाजपच्या मागणीला शिवसेनेकडून प्रतिसाद मिळाला नाही.
Jun 20, 2012, 08:42 PM ISTयूपीएच्या डिनरला ममता बॅनर्जींची दांडी
एकीकडे युपीए टू सरकार तिसरी वर्षपूर्ती करत असताना घटक पक्षांमधली धुसफूसही चालूच असल्याचे संकेत मिळत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या डिनरला जाणार नसल्याचं स्पष्ट झालंय.
May 22, 2012, 02:19 PM ISTकिंगफिशरच्या अडचणीत भर, कंपनीला घरघर
आर्थिक आरिष्टात सापडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सला सरकारकडून कोणत्याही स्वरुपाचे सहाय्य मिळण्याची शक्यता नागरी उड्डाण मंत्री वायलर रवी यांनी फेटाळून लावली. पण किंगफिशला आर्थिक सहाय्या मिळण्यासाठी बँकाकडे जाण्याची मूभा असल्याचं वायलर रवी यांनी सांगितलं.
Nov 11, 2011, 03:15 PM IST