पोस्ट ऑफिस गुंतवणूक

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा 1500 रुपये, ठेवीवर मिळवा 35 लाख, जाणून घ्या स्कीम?

Post Office Saving Scheme : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत थोडी थोडी बचत केली तर मुदतीनंतर चांगला परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसच्या या सुपरहिट स्कीममध्ये दरमहा 1,500 रुपये जमा करा आणि मॅच्युरिटीवर 35 लाख रुपये तुम्हाला मिळतील., जाणून घ्या काय आहे ही स्कीम?

Jun 15, 2023, 12:40 PM IST