पेशी

सलमानला जोधपूर कोर्टात हजर राहण्याचा आदेश...

बेकायदेशीररीत्या हत्यार बाळगल्यामुळे जोधपूर कोर्टाने सलमान खानला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. जोधपूर ग्रामीणच्या अपर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शुक्रवारी हजर राहण्याचा आदेश सलमानला देण्यात आला आहे. जामीनासाठी २० हजार भरावे लागणार आहेत. हा खटला पूर्वी सीजेएम ग्रामीण कोर्टात चालू होता. तिथून सलमानला मुक्त करण्यात आले  आहे.

Aug 4, 2017, 03:30 PM IST

जाणून घ्या... कधीपर्यंत जगणार तुम्ही?

ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी पहिल्यांदा ‘डेथ टेस्ट’ नावाचं एक तंत्रज्ञान विकसीत केलंय. या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं एखादी व्यक्ती किती दिवस जगणार हे समजू शकणार आहे.

Aug 14, 2013, 08:01 AM IST