पेरणी

ही २५ गावं पोटापुरताच पिकवणार

 राज्यात सर्वत्र शेतकरी संपाचं वारं वाहत असताना यवतमाळ तालुक्यातील 25 हून अधिक गावातील नागरिक गरजे पुरतीच शेती करणार आहेत.

Jun 9, 2017, 07:35 PM IST

कोल्हापुरात पावसाची हजेरी, पेरणीच्या कामांना सुरुवात

कोल्हापुरात पावसाची हजेरी, पेरणीच्या कामांना सुरुवात

Jun 28, 2016, 08:13 PM IST

शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची घाई करू नये - मुख्यमंत्री

 राज्यातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले असले तरी काही ठिकाणी खरीपाच्या पेरणीसाठी हा पुरेसा पाऊस नाही. 

Jun 21, 2016, 04:29 PM IST

मूग, उडीद, ज्वारी, बाजरीच्या पेरणीला सुरुवात

मूग, उडीद, ज्वारी, बाजरीच्या पेरणीला सुरुवात

Jun 16, 2015, 10:06 PM IST

बुलडाणा जिल्ह्यातील दमदार पाऊस, पेरणीला सुरुवात

गेल्या दोन दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील अनेक भागात पेरणीला सुरुवात झाली आहे. पावसाचे आगमन वेळेवर झाल्याने यावर्षी कपाशी, तूर, उडिदाचा पेरा वाढणार असून सोयाबीनमध्ये काही प्रमाणात घट होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. 

Jun 16, 2015, 10:59 AM IST