पेन

पेनाच्या टोपणावर छिद्र का असतं?

Why Holes on Pen Cap: पेनाच्या टोपणावर छिद्र का असतं? . तुम्ही दर दिवशी पेन वापरता. पण, पेन वापरत असताना त्या पेनावर असणाऱ्या टोपणावर एक गोष्ट कधी पाहिलीये? लिखाणासाठी दर दिवशी पेनाची आवश्यकता असते. पण, कधी तुम्ही पेन व्यवस्थित पाहिला आहे का? 

 

Oct 16, 2024, 02:24 PM IST

म्हणून फाशीची शिक्षा दिल्यानंतर न्यायाधीश तोडतात पेनची निब

भारतामध्ये गंभीरातल्या गंभीर गुन्हा केलेल्या दोषीला फाशीची शिक्षा दिली जाते. 

Aug 1, 2016, 04:31 PM IST

पेनाच्या झाकणाला होल का असतो?

पेन ही अशी गोष्ट आहे जी माणूस नेहमी वापरतो. तुम्ही कधी हे नोटीस केलंय का की बॉलपेनच्या झाकणाला वरती होल असतो. तो का असतो याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? 

Jul 14, 2016, 03:57 PM IST

मुंबई, ठाण्यात रिमझिम पावसाची हजेरी!

लोकांना घामाच्या धारांत भिजवणारं ऊन जरासं बाजुला सारून पावसानं आज दुपारी पुन्हा एकदा हजेरी लावली. महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पनवेल, पेण, रायगड या ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरींनी नागरिकांना सुखद धक्का दिला.

Nov 21, 2015, 06:24 PM IST

VIDEO : हवेत लिहिणारा 'थ्रीडी पेन'!

पेन किंवा पेन्सिल घेऊन कागदावर चित्र रंगवण्याची तुम्हाला आवड असेल तर ही आवड आणखीनंच रंगतदार करण्यासाठी एक थ्रीडी पेन बाजारात दिसतोय.

Oct 7, 2015, 04:17 PM IST

कागद-पेन घ्या, वजन कमी करा

कॅनडाच्या वॉटरलू विश्वविद्यालयाने असा दावा केला आहे की ज्या स्त्रिया आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या मूल्यांबद्दल लिखाण करतात, त्यांचं वजन घटण्याची शक्यता जास्त असते.

Jan 12, 2012, 06:14 PM IST