पॅटर्निटी लिव्ह

मोठी बातमी! Paternity Leave संदर्भातील राज्य सरकारचा 'तो' आदेश रद्द

नोकरीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या अनुषंगानं प्रत्येक संस्था कायद्याच्या चौकटीत राहून सुट्ट्यांची गणितं आखत असते. महिला वर्गासाठी त्यात पॅटर्निटी लिव्ह अर्थात मातृत्त्व रजांचीही तरतूद असते. 

Apr 23, 2024, 09:30 AM IST

विराटचं पॅटर्निटी लिव्हवर स्पष्टीकरण; बाळाच्या जन्माविषयी झाला भावूक

विराट बाळाच्या जन्मासाठी पहिली कसोटी खेळल्यानंतर भारतात परतणार आहे. 

 

 

Nov 28, 2020, 09:09 AM IST

फेसबुकचा सीईओ दुसऱ्यांदा घेणार 'पॅटर्निटी लिव्ह'

फेसबुकचा मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग दुसऱ्यांदा पिता बनणार आहे. 

Aug 19, 2017, 05:36 PM IST