पुष्पा 2

Pushpa 2 Trailer Launch: पुष्पा फ्लॉवर नाही तर वाईल्डफायर; 'पुष्पा 2' चा धमाकेदार ट्रेलर अखेर रिलीज

साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 

Nov 17, 2024, 06:22 PM IST

इथे 'पुष्पा 2'चा ट्रेलर रिलीज होणार, तर ट्रेलरनंतर अल्लू अर्जुन 2 दिवसांनी चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज

बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी पटना येथे भारतातील सर्वात मोठा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडणार आहे. 

Nov 12, 2024, 01:41 PM IST

ना समांथा, ना श्रद्धा, 'पुष्पा 2'च्या आयटम साँगमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो व्हायरल

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अशातच चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढेल. 

Nov 9, 2024, 06:22 PM IST

'पुष्पा 2' चा अमेरिकेत डंका, रिलीजपूर्वीच चित्रपटाने अमेरिकेत बनवला नवीन रेकॉर्ड

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाची देशभरात चर्चा सुरु आहे. अशातच 'पुष्पा 2' चित्रपटाने रिलीजपूर्वीच विदेशात एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. जाणून घ्या सविस्तर

Nov 6, 2024, 05:37 PM IST

अल्लू अर्जुन बनला देशातील सर्वात महागडा अभिनेता, थलपती विजयला टाकलं मागे, 'पुष्पा 2' साठी घेतली इतकी रक्कम

थलपती विजयला मागे टाकून अल्लू अर्जुन बनला देशातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता. 'पुष्पा 2' चित्रपटासाठी घेतली सर्वात जास्त फी. जाणून घ्या सविस्तर

Oct 29, 2024, 04:49 PM IST

Pushpa 2 च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, निर्मात्यांनी केली मोठी घोषणा

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा 2' बाबत निर्मात्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मात्र, याआधी देखील निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट बदलून चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. 

Oct 27, 2024, 03:29 PM IST

'पुष्पा 2' नाही तर 2024 मध्ये 'या' चित्रपटांच्या रिलीज डेटमध्ये झालाय मोठा बदल

Bollywood-South Movies Release Date Changed: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. त्यासोबतच 2024 मध्ये बॉलिवूड आणि साउथ चित्रपटांच्या रिलीज डेटमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. 

Oct 25, 2024, 01:34 PM IST

Pushpa 2 New Release Date: प्रतिक्षा संपली! 'पुष्पा 2' चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर, 'या' दिवशी होणार रिलीज

अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा 2' ची रिलीज डेट 6 डिसेंबर ठेवण्यात आली होती. मात्र, आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. जाणून घ्या सविस्तर

Oct 24, 2024, 04:41 PM IST

रिलीजपूर्वीच 'पुष्पा 2' चित्रपटाने कमाईमध्ये मोडले सर्व रेकॉर्ड, केली इतक्या कोटींची कमाई

'पुष्पा 2' हा चित्रपट त्याच्या प्री-रिलीजच्या कमाईमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. 

Oct 22, 2024, 04:50 PM IST

तब्बल 800 कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटातील 'ही' अभिनेत्री 'पुष्पा 2' मध्ये थिरकणार; महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूर संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. अर्जुन कपूरच्या 'पुष्पा 2' या चित्रपटात श्रद्धा कपूर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. 

Oct 22, 2024, 12:52 PM IST

Pushpa 2: या व्यक्तीने 'पुष्पा 2' चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच पाहिला, आता चित्रपटाचा रिव्ह्यू होतोय व्हायरल

या व्यक्तीने अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट 'पुष्पा 2' रिलीज होण्यापूर्वीच पाहिला आहे. सध्या या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Oct 15, 2024, 12:35 PM IST

'लॉक्ड, लोडेड एंड पैक्ड विथ फायर' म्हणत निर्मात्यांनी शेअर केला 'पुष्पा 2' चित्रपटाचा नवीन पोस्टर

'पुष्पा 2: द रुल' चा पूर्वार्ध पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

Oct 8, 2024, 09:37 PM IST

Pushpa 2 मधील तृप्ती डिमरीचे आयटम साँग रद्द, ऑडिशननंतर तिला नाकारण्यात आले?

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 6 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील आयटम साँगची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनसोबत तृप्ती डिमरी या चित्रपटात डान्स करताना दिसणार असल्याची बातमी आली होती. मात्र, आता तृप्ती डिमरीला निर्मात्यांनी नकार दिल्याचे बोलले जात आहे.

Sep 24, 2024, 01:43 PM IST

प्रदर्शनापूर्वीच 'पुष्पा 2' चित्रपटाने केली 'इतक्या' कोटींची कमाई

'पुष्पा 2' हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटाच्या बजेटच्या निम्मी कमाई केली आहे. 

Sep 1, 2024, 06:30 PM IST

'स्त्री 2'ला टक्कर देण्यासाठी येतोय 'पुष्पा 2', पोस्टरसह चित्रपटाची रिलीज डेट निश्चित, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाच्या धमाकेदार कमाईनंतर या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी येतोय 'पुष्पा 2'. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाबाबत निर्मात्यांनी केली मोठी घोषणा. 

Aug 29, 2024, 01:13 PM IST