पुणे क्राईम न्यूज

पुणे कार अपघातप्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; अल्पवयीन आरोपीचा गुन्हा अंगावर घेण्यासाठी ड्रायव्हरला मोठ्या रक्कमेचे आमिष दाखवले?

पुणेअपघातप्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अल्पवयीन आरोपीला वाचवण्याचा प्रय्तन केला जात आहे. यासाठी ड्रायव्हला पैशांचे अमिष दाखवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलेय. 

May 24, 2024, 04:18 PM IST

हे काय जीव घेण्याचं कारण असू शकतं का? पुण्यात घडली मन सुन्न करणारी घटना

पुण्यात एका तरुणाची हत्या झाली आहे. हत्येमागे अतिशय धक्कादायक कारण समोर आले आहे. 

May 17, 2024, 05:22 PM IST

Pune Crime News : हाय प्रोफाईल चोर! पुण्यात फ्लाईटनं येऊन चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

Pune Crime News : पुण्यातील गुन्हेगारी प्रकरणं वाढत असून आता त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. जिथं चोर राजस्थानातून येऊन लाखोंच्या वस्तू लंपास करत....

 

Apr 3, 2024, 08:58 AM IST

तिचे लग्न झाले तरी संपर्क ठेवला, तिला भेटला... पण शेवटी भयानक शेवट झाला

 Pune News :  बारामतीच्या तरुणाचे अपहरण आणि खून झाला आहे. तीन महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांकडून उघड विवाहबाह्य प्रेमप्रकरण उघडकीस आले. 

Mar 22, 2024, 05:10 PM IST

पुण्यातल्या प्रसिद्ध मॉलमध्ये मसाज घेण्यासाठी पोहोचले पोलिस, आत सुरू होता भलताच कारभार!

पुण्यातील प्रसिद्ध स्पा सेंटरमध्ये भलतेच उद्योग सुरु होते. पोलिसांनी येथे धाड टाकली आणि अनैतिक कृत्याचा भांडाफोड केला.  

Mar 19, 2024, 01:38 PM IST

खसखसच्या नावाखाली अफूची शेती; पुण्यातील शेतकऱ्याचा धक्कादायक प्रयोग

पुण्यातील एका शेतकऱ्याने अत्यंत धक्कादायक प्रयोग केला आहेय या शेतकऱ्याने खसखसच्या पिकाखाली अफूची लागवड केली आहे. 

Mar 19, 2024, 12:44 PM IST

पुणे ISIS दहशतवादी प्रकरणी मोठी अपडेट; टेरर फंडिंगसाठी सोन्याच्या दुकानात लूट

पुणे ISIS दहशतवादी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी  टेरर फंडिंगसाठी सोन्याच्या दुकानात लूटले होते. 

Mar 13, 2024, 03:34 PM IST

Pune News: 9000 लिटर गावठी दारू जप्त, ड्रग्सनंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर

Pune News: पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायावर मोठी छापेमारी केली आहे. यावेळी पुणे शहराजवळ पोलिसांनी मोठा दारूसाठा जप्त केला आहे. ड्रग्स प्रकरणानंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर आहे. उरुळी कांचन पोलीसांची मोठी कारवाई केली आहे. 

Feb 27, 2024, 08:12 AM IST

पुणेकराला उत्तराखंडच्या मुलीनं लुटलं, मशरुमच्या शेतीचे स्वप्न दाखवून 58 लाखांची फसवणूक

Pune News :  उत्तराखंड येथील मशरूम गर्ल दिव्या रावत आणि तिचा भाऊ राजपाल रावत या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनी मिळून पुण्यातील एका माणसाची तब्बल 57,58,197 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. 

Feb 12, 2024, 06:01 PM IST

तहसील कार्यालयातून EVM मशीन चोरली; पुण्यातील विचित्र घटना

पुण्यात एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. तहसूल कार्यालयात ठेवलेली EVM मशीन चोरीला गेली आहे. 

Feb 6, 2024, 05:12 PM IST

पुण्यात थरार! इंजिनीयर तरुणीला बॉयफ्रेंडने संपवले; शेवटी मुंबई पोलिसांनी जेरबंद केले

पुण्यातील हिंजवडीमध्ये महिला IT अभियंताची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.  आरोपी प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतेल आहे. 
 

Jan 28, 2024, 04:49 PM IST

फक्त एक किस दे... पुण्यातील वस्तू संग्रहालयातील वरिष्ठ व्यवस्थापकाची महिला अधिकाऱ्याकडे अजब मागणी

पुण्यात एक खळबळजनक घटना घटना घडली. वास्तुसंग्रहालयात कार्यरत असलेल्या एका महिलेचा विनयभंग झाला आहे. 

Dec 18, 2023, 04:25 PM IST

पुण्यात कोयता गँगनंतर स्प्रे गँगचा धुमाकूळ; विद्यार्थ्यांमध्ये दहशत

पुण्यात कोयता गँगनंतर आता स्प्रे गँगनं धुडगूस घातला आहे. शाळकरी मुलामुलींवर ही स्प्रे गँग दबा धरुन हल्ला करत आहेत.

Oct 12, 2023, 10:43 PM IST

चोरट्यांनी मुहूर्त काढून दरोडा टाकला पण नशिबाने साथ दिली नाही; 3 महिन्यातच सगळं उलट घडलं

बारामती परिसरात चोरीची अजब घटना घडली आहे. चोरीसाठी दरोडेखोरांनी मुहूर्त काढला. मात्र, चोरट्यांना यश आले नाही. 

Aug 21, 2023, 05:49 PM IST