पुणतांबा

पुणतांब्यातील उपोषणकर्त्या मुलींची उध्दव ठाकरेंशी चर्चा

पुणतांब्यातील उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या मुलींनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी  फोनवरुन चर्चा केली.  

Feb 8, 2019, 07:26 PM IST

पुणतांबा अन्नत्याग आंदोलन : रुग्णालयातही मुलींनी अन्न नाकारलं

शेतकरी कन्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे

Feb 8, 2019, 09:38 AM IST

शेतकरी कर्जमाफीनंतर श्रेयासाठी चढाओढ, पुणतांब्यातही २ गट

शेतक-यांच्या संपानं देशाच्या राजकीय नकाशावर पुणतांब्याचं नावं उदयाला आलं. ज्या संपानं राज्यातल्या 80 लाख शेतक-यांना फायदा झाला. त्याच संपावरून गावात आता श्रेयाची लढाई सुरू झाली आहे.

Jun 13, 2017, 09:30 AM IST

तत्त्वत: कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांचा जल्लोष

ज्या ठिकाणी शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली त्या पुणतांब्यात शेतकऱ्यांनी या निर्णयाचं फटाके वाजवत आणि पेढे वाटत स्वागंत केलं आहे. 

Jun 11, 2017, 08:52 PM IST

राज ठाकरे पुणतांब्याला संपकऱ्यांना भेटीला जाणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणतांब्याला जाऊन संपकरी शेतकऱयांच्या भावना जाणून घेण्याची दाट शक्यता आहे. तशी माहिती पक्षाचे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी दिलीय.

Jun 6, 2017, 06:21 PM IST

शेतकरी संप : सांगलीत टाळेबंदी, पुणतांबा येथे सरकारचे दहावे

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या गेटला शेतकरी आंदोलन कर्त्यांनी टाळे ठोकले. तर अहमदनगरमधील पुणतांबा येथे सरकारचे दहावे घालण्यात आले. अमरावतीत भाजीपाला फेकण्यात आला.

Jun 6, 2017, 11:53 AM IST

पुणे, वाशी मार्केटमध्ये आवक सुरु, पुणतांबा येथील शेतकरी आक्रमक

पुणे मार्केट यार्डातील परीस्थिती आज काहीशी सुधारली आहे. पुण्यात आज 657 गाड्या शेतमालाची आवक झाली. तर वाशी  एपीएमसी मार्केटमध्ये आजही भाजीपाल्याची  आवक सामन्यपणे सुरू आहे. आज सकाळपासून  वाशीत 320 गाड्यांची आवक झाली.

Jun 6, 2017, 09:59 AM IST