खान्देशमध्ये ठसकेबाज खिचडीचा पाहुणचार
खान्देशचा पाहुणचार म्हणजे चमचमीत.... झणझणीत...... तिथल्या खिचडीमध्येही तसाच ठसका
Nov 3, 2017, 08:18 PM ISTकोकणचा पाहुणचार घ्यायला परदेशी पाहुणे किनाऱ्यांवर हजर!
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध किनाऱ्यांवर सध्या विदेशी पाहुण्यांनी हजेरी लावलीय. पर्यटनाचा हंगाम नसला तरी युरोपातून आलेल्या या विदेशी पाहुण्यांमुळे समुद्र किनारे फुलून गेलेत. दरवर्षी युरोपात कडाक्याची थंडी पडल्यावर हे परदेशी पाहुणे लाखोंच्या संख्येनं रत्नागिरीच्या किनाऱ्यांवर दाखल होतात.
Oct 26, 2017, 09:08 PM IST