पाहा थांबा

आता पाहा थांब्यासह मोबाईलवरही पाहा गुगल मॅप्स

गुगल मॅपवर मल्टिस्टॉप डायरेक्‍शन सेवा उपलब्ध झाली आहे, सुरूवातीला अँड्राइड यूजर्सना ही सुविधा मिळणार आहे. यासाठी तुम्हाला गुगल मॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करावे लागेल. गुगलने अँड्राइड मोबाईलधारकांसाठीही उपलब्ध केल्याने प्रवास आणखी सुखकर होणार आहे.  आतापर्यंत केवळ डेस्कटॉपवर उपलब्ध होती.

Jul 5, 2016, 08:38 PM IST