पावनगड

महाराजांच्या पावनगडाला अतिक्रमणाचा विळखा हटला

छत्रपती शिवरायाचं नाव घेतलं तर आपल्यासमोर सह्याद्रीच्या कड्या कपारीत असणारे भक्कम ऐतीहासीक किल्ले नजरेसमोर येतात. पण यातील अनेक किल्ल्यांची आवस्था आज प्रत्येकांला लाजवेल अशी आहे. अशातच अनेक किल्ल्यांवर अतिक्रमण झालेली दिसतात. त्यापैकीच एक असणारा कोल्हापूर जिल्ह्यातील पावनगड. छत्रपती बांधलेल्या या किल्ल्यावर चक्क अतिक्रमण करुन मन्नत व्हिला बांधल्याचं उघड झालय. ही बाब शिवप्रेमींच्या लक्षात येताच प्रशासनान काही तासात हे अतिक्रमण हटवलं. पण अतिक्रमण होवुन घर बाधेपर्यत पुरातत्व विभाग, वनविभाग आणि प्रशासन काय करत होतं असा संतप्त सवाल उपस्थित होतोय.

Dec 30, 2016, 11:12 PM IST

महाराजांच्या पावनगडाला अतिक्रमणाचा विळखा हटला

महाराजांच्या पावनगडाला अतिक्रमणाचा विळखा हटला 

Dec 30, 2016, 09:38 PM IST

ऐतिहासिक पावनगडावरील अतिक्रमण पाडले

जिल्ह्यातील ऐतिहासिक पावनगडावर अतिक्रमण करुन बांधलेलं घर इतिहासप्रेमींच्या दबावामुळे पन्हाळा नगरपालिकेच्या कर्मचा-यांनी पाडलंय.

Dec 30, 2016, 02:33 PM IST