पाथर्डी

मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षकाचा बारमध्ये जोरदार राडा

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये एका मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षकानं जोरदार राडा केला

Apr 27, 2018, 05:18 PM IST

अहमदनगर जिल्ह्यात प्राणघातक हल्ला आणि गोळीबार

या हल्ल्यात माणिकदौंडीगावचे माजी सरपंच संपत गायकवाड हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.

Nov 25, 2017, 04:26 PM IST

हिरोईन बनवण्याचं आमिष दाखवून तरुणींना गंडा

चित्रपटातील नायिकेची मुख्य भूमिका देण्याचे आमीष दाखवून हर्ष सपकाळे या भामट्याने नाशिकमधील नवोदित अभिनेत्रीच्या पित्याला साडे नऊ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या आरोपीविरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल झाले असून एकवीस वर्षीय तरुणांचा हा उद्योग शिक्षण क्षेत्रात चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय.

Jun 27, 2017, 04:50 PM IST

पाथर्डीत कुस्तीत मुलीने मुलाला चितपट केलं

पाथर्डीत दंगली रंगल्या, नाशिककरांनी प्रत्यक्ष कुस्तीची दंगल अनुभवली, यात दिल्लीच्या मुलीनं शिवानी गुजर या मुलीने.

Apr 10, 2017, 06:30 PM IST

नगरसेविकेच्या पतीवर हल्ला करणाऱ्या नगरसेवकाला पाथर्डीतून अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 3, 2017, 12:16 PM IST

दलित हत्याकांड : कवाडेंनी घेतली पीडित कुटुंबाची भेट

कवाडेंनी घेतली पीडित कुटुंबाची भेट

Oct 25, 2014, 08:39 PM IST

दलित हत्याकांडाची सीआयडी चौकशी करा - आठवले

रिपब्लिकन नेते रामदास आठवले आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरेंनी यांनी पाथर्डी तालुक्याला भेट दिली.. ऐन दिवाळीत घडलेल्या दलित हत्याकांडाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी रामदास आठवलेंनी केलीय.. 

Oct 23, 2014, 01:37 PM IST