'या' सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा नाही
ही मुभा काढून घेण्यात आली आहे
Mar 11, 2020, 06:18 PM ISTआता मुंबई महानगरपालिकेतही पाच दिवसांचा आठवडा
या दोन सुट्ट्यांसाठी कामाचे वाढवलेले तास वादाचे कारण ठरण्याची शक्यता आहे.
Mar 5, 2020, 07:45 AM ISTमुंबई । पाच दिवसांचा आठवडा, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला एका जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेय. हा निर्णय रद्द करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
Feb 28, 2020, 08:35 PM ISTपाच दिवसांचा आठवडा, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेय.
Feb 28, 2020, 08:32 PM ISTशाळांनाही शनिवारी सुटी देण्याची संघटनांची मागणी
राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांना शनिवार रविवार सुटी असणार आहे. म्हणजे कामाचे दिवस हे सोमवार ते शुक्रवार असणार आहेत.
Feb 12, 2020, 08:06 PM ISTमुंबई । राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा
महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा असणार आहे. तर आठड्यातून दोन दिवस सुट्टी असणार आहे. २९ फेब्रुवारीपासून हा निर्णय लागू होणारे आहे. २९ फेब्रुवारीपासून शासकीय कर्मचाऱ्यांना आठवड्याला दोन दिवस सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे सरकारी कार्यालये पाचच दिवस सुरू राहणार आहेत. मात्र कर्मचाऱ्यांना एक दिवसाच्या जादा सुट्टीच्या बदल्यात रोज ४५ मिनिटे अधिक काम करावं लागणार आहे.
Feb 12, 2020, 08:05 PM ISTमुंबई । राज्यात पाच दिवसांचा आठवडा होण्याचे संकेत
महाराष्ट्र राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करणे यासह राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.
Feb 4, 2020, 10:35 PM ISTपाच दिवसांचा आठवडा, प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्र राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करण्याचा विचार.
Feb 4, 2020, 09:56 PM ISTराज्यातील शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलाय.
Dec 27, 2018, 05:47 PM ISTलवकरच बॅंकांमध्येही पाच दिवसांचा आठवडा होण्याची शक्यता !
लवकरच बॅंकेच्या कर्मचार्यांनाही प्रत्येक शनिवार- रविवार सुट्टी मिळण्याची शक्यता आहे.
Aug 8, 2017, 11:53 AM ISTराज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच पाच दिवसांचा आठवडा
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच पाच दिवसांचा आठवडा लागू होण्याची शक्यता आहे. पाच दिवसाचा आठवडा करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने सकारात्मक प्रस्ताव तयार करावा आणि तो पुढील महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर सादर करावा, असे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.
Jun 30, 2017, 10:21 PM ISTराज्यातील शाळांमध्ये पाच दिवसांचा आठवडा?
राज्यातल्या सर्व शाळांमध्ये आता पाच दिवसांचा आठवडा लागू होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्याकडे तसा प्रस्ताव शिक्षण खात्यानं पाठवलाय.
May 22, 2017, 08:22 PM ISTशाळा आणि महाविद्यालयांना पाच दिवसांचा आठवडा?
राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती पुढे आलीय. राज्य सरकारी कर्मचा-यांना पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचं याआधीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळात स्पष्ट केलंय.
Apr 27, 2017, 08:43 AM ISTमुंबई : बेस्ट अभियंता आंदोलन स्थगित, पाच दिवसांचा आठवडा करा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2016, 09:15 PM ISTगुड न्यूज, सरकारी कर्मचाऱ्यांना दोन दिवस सुटी, पाच दिवसांचा आठवडा!
राज्य कर्मचार्यांसाठी भाजप-शिवसेना युती सरकारने गुडन्यूज दिलेय. कर्मचाऱ्यांचा आता पाच दिवसांचा आठवडा होण्याचे संकेत मिळत आहे.
Mar 26, 2016, 08:51 AM IST