पाकिस्तान क्रिकेट संघ

मुलीसोबत राहू नका, मोबाईल वापरू नका; पाकिस्तानातील 'हे' अजब नियम डोकं चक्रावतील

Pakistan Rules Fun Facts : भारताचा शेजारी देश अशी ओळख असणाऱ्या पाकिस्तानातील नागरिकांना काही विचित्र नियमांचा सामना करावा लागतो असं म्हणतात.  

May 14, 2024, 01:43 PM IST

'मी ऐश्वर्या रायशी लग्न केलं तर...'; अब्दुल रझाकच्या अभद्र वक्यव्यावर पाकच्या खेळाडूंनी कुटल्या टाळ्या

World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 आता अखेरच्या टप्प्यात आलेला असतानाच सेमीफायनलमध्ये पोहोचलेले संघ तयारीला लागले आहेत. पण, सध्या मात्र चर्चा होतेय ती म्हणजे पाकच्या संघातील माजी सदस्याची... 

 

Nov 14, 2023, 09:34 AM IST

पाकिस्तान संघाला भारतात जेवणात मिळणार नाही 'बीफ' असा आहे खास मेन्यू

Pakistan Cricket Team Arrived in India : भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली पाकिस्तनचा संघ भारतात दाखल झाला आहे. हैदराबाद (Hyd विमानतळावर पाकिस्तान संघाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. 

Sep 28, 2023, 07:25 PM IST

Video: बाबर आझमने घातली 'स्पोर्ट्स ब्रा?', जर्सी काढताच... जाणून घ्या कारण

पाकिस्तान आणि श्रीलंकेदरम्यान कसोटी मालिका सुरु असून दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने श्रीलंकेचा 222 धावांनी पराभव केला. पाकिस्तानचा हा ऐतिहासिक विजय ठरला आहे. सामना संपल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आपल्या एका चाहत्याला जर्सी भेट दिली. 

Jul 28, 2023, 04:23 PM IST

Shaun Tait: हसवणारा मित्र अश्रू देऊन गेला..; आधी ट्विटने खळबळ नंतर सारवासारवी!

New Zealand vs Pakistan: शाहनवाज दहानीने (Shahnawaz Dahani) ऑस्ट्रेलिया संघाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटचे (Shaun Tait) फोटो शेअर केले आहेत.

Jan 15, 2023, 06:35 PM IST

जेव्हा Babar Azam आणि Rohit Sharma समोरासमोर येतात, तेव्हा...; पाहा 'तो' व्हिडीओ

Babar Azam : केन आला, शाकिब आला, सर्वच आले... पण रोहितला पाहून बाबरही भारावला!

Oct 15, 2022, 05:05 PM IST