भारत-पाक सामन्यांस पाकिस्तानी हिंदूंचा विरोध
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने पुन्हा सुरू करण्यावर सुनिल गावस्कर यांच्यासारख्या ज्येष्ठ भारतीय क्रिकेटपटूंपासून ते अनेक भारतीय नागरिकतांनी विरोध दर्शवला असता, आता पाकिस्तानातील हिंदू कुटुंबांनीही या गोष्टीला विरोध दर्शवला आहे. मात्र, पाकिस्तानी हिंदू देत असलेलं कारण अतिशय उद्विग्न करणारं आहे.
Aug 27, 2012, 04:52 PM ISTहिंदूंच्या रक्षणासाठी वेगळा कायदा कशाला?
पाकिस्तानचे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधिश मोहम्मद चौधरी यांनी एक याचिका फेटाळून लावताना स्पष्ट केलं की पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांना म्हणजेच हिंदूंना सुरक्षेसाठी वेगळ्या कायद्याची गरज नाही.
May 19, 2012, 08:23 AM IST