पाकव्याप्त काश्मीर

लादेनला मारलं जाऊ शकतं तर काहीही होऊ शकतं- अरूण जेटलींचे सूचक वक्तव्य

लादेनला मारलं जाऊ शकत तर काहीही होऊ शकत असे सूचक विधान अरूण जेटली यांनी पाकिस्तानला उद्देशून केले आहे. 

Feb 27, 2019, 01:38 PM IST

भारताची २ विमानं पाडली, एका वैमानिकाला अटक; पाकिस्तानचा दावा

भारताच्या हल्ल्याला आपण चोख प्रत्युत्र देऊ शकतो हे दाखवण्यासाठीच केली घुसखोरी, असा दावा करण्यात आला आहे

Feb 27, 2019, 12:12 PM IST

भारतीय वायुदलाच्या हॅलिकॉप्टरला अपघात

हवेतच घेतला पेट- सूत्र 

 

Feb 27, 2019, 11:40 AM IST

पाकिस्तानी सैन्यातील माजी अधिकाऱ्यांकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण

बालाकोट येथील 'जैश....'च्या तळामध्ये दिलं प्रशिक्षण 

 

Feb 27, 2019, 09:54 AM IST

'सरप्राईज'साठी तयार राहा, पाकिस्तानचा भारताला इशारा

'या हल्ल्याचं उत्तर मिळणार हे नक्की.'

Feb 27, 2019, 08:02 AM IST

सीमारेषेवर पाकिस्तानकडून भारतावर तुफान गोळीबार, ५ जवान जखमी

भारतीलय वायुदलाच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून कारवाईला सुरुवात 

 

Feb 27, 2019, 07:12 AM IST

'वेळ आणि जागा पाहून भारताला उत्तर देऊ'

भारताने या हल्ल्याविषयी अधिकृत माहिती दिल्यानंतर पाकिस्तानकडून हा इशारा देण्यात आला

Feb 26, 2019, 05:24 PM IST

Airstrike ...या ट्विटमुळे होतंय पाकिस्तानचं हसं

या हल्ल्याची अधिकृत माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडूनही देण्यात आली. 

Feb 26, 2019, 04:35 PM IST

India Strikes Back : वायुदलाने अशी आखली 'एअर स्ट्राईक'ची योजना

१२ दिवसांपासून आखला जात होता बेत

Feb 26, 2019, 01:41 PM IST
How Was Air Strike Planned For Pakistan Operation PT5M3S

India Strikes Back | वायुदलाने अशी आखली बालाकोट हल्ल्याची योजना

India Strikes Back | वायुदलाने अशी आखली बालाकोट हल्ल्याची योजना

Feb 26, 2019, 01:10 PM IST

India Strikes Back : भारताच्या कारवाईवनंतर 'जैश...'ला असा बसला फटका

भारतीय वायुदलाचा ताफा पाहून पाकिस्तानची घबराट - सूत्र 

Feb 26, 2019, 12:53 PM IST

पाकिस्तानविरोधात पाकव्याप्त काश्मीरमध्ये बंड

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या जुलमी राजवटीविरोधात जनतेनं मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं. 

Nov 27, 2017, 11:10 PM IST

पाकिस्तानविरोधात पाकव्याप्त काश्मीरमध्ये बंड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 10:46 PM IST

काश्मीर | 'पाकिस्ताननं बांगड्या भरलेल्या नाहीत'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 10:40 PM IST