प्रतापगडाची तटबंदी गडाच्या पायथ्याशी ढासळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2015, 03:31 PM ISTमुंबई- कोकणात मुसळधार पाऊस, कोकण रेल्वे रखडली
मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसर आणि कोकणाला पावसानं झोडपून काढलंय. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं आज पुन्हा सलग तिसऱ्या दिवशी तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिरानं सुरु आहे. पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला होता. शनिवारी विश्रांती घेतलेल्या पावसानं आज पहाटेपासूनच मुंबई शहर आणि उपनगरात जोर धरलाय.
Jun 21, 2015, 01:52 PM ISTनाल्यात वाहून गेलेला मुलगा अजूनही बेपत्ताच, शोधकार्य थांवबलं
नाल्यात वाहून गेलेला मुलगा अजूनही बेपत्ताच, शोधकार्य थांवबलं
Jun 20, 2015, 10:09 PM ISTपाऊस सुरु झाल्याने मुंबईतील मिठी नदीचा धोका कायम
उत्तर मुंबईतल्या मिठी नदीचा जोर आता ओसरला आहे. मिठी नदीची पातळी आता एक पॉईंट चार मीटरवर आली आहे. धोका टळला असला तरी पुन्हा पाऊस सुरु झाल्याने धोका कायम अाहे.
Jun 20, 2015, 03:21 PM ISTमुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात, रेल्वे धिम्या गतीने
शुक्रवारी पावसाच्या तडाख्याने ठप्प पडलेली तिन्ही मार्गावरील रेल्वेची वाहतूक शनिवारी पूर्वपदावर येत असतानाच सकाळी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावलेय. पाऊस पडत असल्याने रेल्वे सेवा रडतकडत सुरु आहे. गाड्या ३० ते ४५ मिनिटे लेट असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.
Jun 20, 2015, 02:56 PM ISTकोकणात जोरदार पाऊस, मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक धीमी
कोकणात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावासानं शनिवारी उसंत घेतली. मात्र, जोरदार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरचे रस्ते निसरडे झालेत. त्याचवेळी धुकं आणि पाऊस यामुळे गाड्या चालवताना अडचणी येताहेत.
Jun 20, 2015, 12:58 PM ISTपावसानं मुंबईकरांना करून दाखवलं
Jun 20, 2015, 09:07 AM ISTमुंबईत पावसाची रिमझीम, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2015, 09:01 AM ISTपावसानं मुंबईकरांना करून दाखवलं
येरे येरे पावसा म्हणणाऱ्या मुंबईकरांना पावसानं १२ तासातच थांब रे म्हणायला लावलं. गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसानं देशाची आर्थिक राजधानी तुंबवून टाकली.
Jun 20, 2015, 08:20 AM ISTपावसाची विश्रांती, मुंबई पुन्हा रुळावर
मुसळधार पावसामुळे काल अचानक ब्रेक लागलेली मुंबई आज पुन्हा रुळावर यायला सज्ज झालीय. सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर, ट्रान्स हार्बर या मार्गावर लोकल सेवा सुरु झाली. सकाळी आपल्या वेळापत्रकानुसार सीएसटीवरुन पहिली लोकल सोडण्यात आलीय. त्यामुळे मुंबईकरांची सुरुवात ऑन टाईम झालीय.
Jun 20, 2015, 07:38 AM IST