पहरेदार पिया की

वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ मालिका होणार पुन्हा सुरू, हा असेल बदल

कथानकामुळे काही दिवसातच वादग्रस्त ठरलेली आणि बंद करण्यात आलेली मालिका ‘पहरेदार पिया की’ लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. बॉलिवूड लाईफ डॉट कॉम या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, या मालिकेत आता लीप दाखवला जाईल.

Sep 25, 2017, 01:47 PM IST

‘पहरेदार पिया की’ ही मालिका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात !

सुरु झाल्यापासून वादग्रस्त ठरलेली सोनी वाहिनीवरील ‘पहरेदार पिया की’ या महिलेच्या अडचणीत अजूनच वाढ झाली आहे. 

Aug 17, 2017, 09:33 AM IST

मालिकेला कोणतीही नोटीस मिळाली नाही - निर्माता

हिंदी मालिका 'पहरेदार पिया की'  च्या निर्मात्यांनी सोमवारी सांगितले की, त्यांना आतापर्यंत कोणतीही नोटीस मंत्रालयाकडून शो बंदच्या बाबतीत देण्यास आलेली नाही.

Aug 15, 2017, 04:26 PM IST

मालिकेवर स्मृती ईराणी यांनी घेतली अॅक्शन

सोनी टीव्हीवर प्रसारित होणारी मालिका 'पहरेदार पिया की' हिच्यावर गदा येण्याची दाट शक्यता. प्रेक्षकांच्या मागणीनुसार ही मालिका बंद होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.

Aug 11, 2017, 05:03 PM IST

'सिरीअल अडचणीत' काय आहे कारण जाणून घ्या?

नुकतीच सोनी टीव्हीवर सुरू झालेली मालिका 'पहरेदार पिया की' बरीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर अनेकांकडून या सिरीयलवर चर्चा होत आहे.

Aug 11, 2017, 02:36 PM IST