पश्चिम बंगाल

माकपच्या पॉलेट ब्यूरोत मतभेद! सीताराम येच्युरी आणि प्रकाश करात यांच्यात चर्चा

कडक पक्षशिस्तीसाठी ओळखल्या डाव्या पक्षांपैकी एक असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) पॉलेट ब्युरोमध्ये मतभेद झाल्याचे वृत्त आहे. हे मतभेद 2019मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढायचे की, कॉंग्रेस आणि इतर धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आघाडी करायची याबाबत आहेत.

Dec 11, 2017, 12:35 PM IST

देशातील भ्रष्टाचारात वाढ; पारदर्शकतेचा अभाव

गेल्या वर्षी 45 टक्के भारतीयांनी दिली लाच

Dec 10, 2017, 11:43 AM IST

कोलकाताने जिंकली रसगुल्ल्याची लढाई

रसगुल्ला हा अनेकांचा विक पॉईंट. नुसतं नाव जरी उच्चारलं तरी, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. अशा या रसगुल्ल्यावरून पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन राज्यांत वाद सुरू होता. जो पश्चिम बंगालने जिंकला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लागलीच ही आनंदाची बातमी राज्याच्या नागरिकांनाही देऊन टाकली.

Nov 14, 2017, 03:45 PM IST

आगीत जळणाऱ्या हत्तीचा हा फोटो होतोय व्हायरल

हत्ती आणि त्याच्या पिल्लाचा एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.

Nov 13, 2017, 11:02 PM IST

एक कोटी रूपयांची फसवणुक; भाजप नेत्याल अटक

या भाजप नेत्यावर  आरोप आहे की, त्यांनी सॉल्ट लेक येथे राहणाऱ्या दिप्ती सेन यांच्या मृत बहिणीचे घर विकून फसवणूक केली आहे.

Aug 13, 2017, 02:20 PM IST

ऑनलाईन गेम ब्लू व्हेलचा आणखी एक बळी; इयत्ता १०वीतल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

गेम खेळत असताना अंकनने बांथरूमचा दरवाजा बंद केला आला आणि प्लास्टिक बॅगने आपला चेहरा झाकला. तो इतक्यावरच थांबला नाही. तर, त्याने नायलॉनच्या रश्शीने स्वत:चा गळा बांधला. त्यामुळे श्वास गुदमरून अंकनचा मृत्यू झाला. 

Aug 13, 2017, 01:36 PM IST

पश्चिम बंगालमध्ये ममतांचा जीएसटीला 'खोडा'!

१ जुलैपासून जीएसटी लागू करण्यासाठी देशात तयारी पूर्ण झालेली नाही. जोपर्यंत सगळे नियम आणि अटी जीएसटी कौन्सिलमध्ये मंजूर होत नाहीत, तोवर पश्चिम बंगालमध्ये जीएसटीसाठी आवश्यक विधेयकं मंजूर करणार नाही, अशी अडमुठी भूमिका ममता सरकारनं घेतलीय.

May 31, 2017, 10:19 AM IST

बंगालमध्ये रेल्वे रुळावरून घसरली

दरभंगा-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस पश्चिम बंगालमधील अलीपुरादुरा जिल्ह्यात रुळावरून घसरली. 

Dec 6, 2016, 11:57 PM IST

पश्चिम बंगालमध्ये लष्कर तैनात, ममता बॅनर्जी भडकल्या

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राज्यात तैनात करण्यात आलेल्या लष्कराच्या तुकड्यांवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

Dec 2, 2016, 04:01 PM IST