पर्यटन

पर्यटकांचं आकर्षण ठरतोय कोंडेश्वर धबधबा

मुंबईच्या घामट दगदगीतून निवांत क्षण अनुभवण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईपासून हाकेच्या अंतरावरच आहे कोंडेश्वर.

Jul 24, 2016, 03:54 PM IST

ताडोबात नियमांची ऐशीतैशी

ताडोबात नियमांची ऐशीतैशी 

May 4, 2016, 08:32 AM IST

रायगडमध्ये पर्यटन व्यवसाय धोक्यात येण्याची भीती

रायगडमध्ये पर्यटन व्यवसाय धोक्यात येण्याची भीती

Feb 6, 2016, 06:04 PM IST

राजस्थानची ही नवीन जाहिरात तुम्ही पाहिलीये का?

मध्य प्रदेश पर्यटन विकास मंडळ आपल्या खास शैलीतील कल्पक जाहिरातींसाठी प्रसिद्ध आहेच. पण आता यात अजून एका राज्याची भर पडली आहे. ते म्हणजे 'राजस्थान'.

Jan 19, 2016, 04:31 PM IST

'मँगो हॉलिडेज' पर्यटनाचा खरा आनंद

'मँगो हॉलिडेज' पर्यटनाचा खरा आनंद

Jan 9, 2016, 11:21 AM IST

ग्रीस दिवाळखोरीत, पर्यटकांना सुगीचे दिवस

ऐतिहासिक जुन्या वास्तू, निळाशार समुद्र... समुद्रानं वेढलेले हजारो आयलँड आणि जगावर राज्य करण्याची इच्छा बाळगणारा सिकंदर म्हणजे अलेक्झांडरचा ग्रीस तुम्ही पाहू इच्छिता.  तर तुमच्यासाठी हाच चांगला काळ आहे.

Jul 4, 2015, 10:04 AM IST

आता पर्यटकांसाठी खास सरकारी मोबाइल 'अॅप'

पर्यटन वाढविण्यासाठी भारत सरकारनं एक मोबाईल अॅप लॉन्च केलंय. या अॅपद्वारे पर्यटकांना देशभरातील हॉटेल कुठे आणि त्याच्या किंमती, विमानाचं तिकीट आणि स्थानिक फिरण्याचे ठिकाणं यासंबंधीची सर्व माहिती असणार आहे. 

Oct 27, 2014, 08:27 PM IST

'दिल्ली गँगरेपसारख्या छोट्या घटनांचा पर्यटनावर मोठा परिणाम'

दिल्लीतल्या निर्भया बलात्कारासाठी ‘छोट्या गोष्टीमुळे’ देशातल्या पर्यटनावर परिणाम झाल्याचं, धक्कादायक वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी केलंय. या वक्तव्य़ामुळं वाद निर्माण झालाय. 

Aug 22, 2014, 03:17 PM IST

उन्नावच्या सोनेरी गावात पर्यटन विकसित करणार यूपी सरकार

उन्नावचं डौडियाखेडा गाव... आठवलं का... हो तेच गाव जिथं खजिन्याचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची झोपच उडाली होती. जवळपास एका महिन्याच्या मेहनतीनंतरही पुरातत्व विभागाला तिथं सोनं सापडलं नाही. मात्र आता उत्तर प्रदेश सरकार डौडियाखेडाच्या निमित्तानं खजिना जमवण्याच्या मागे लागलंय. कारण यूपी सरकार डौडियाखेडाला पर्यटन स्थळ बनवणार आहे. 

Jul 28, 2014, 08:40 AM IST