<b><font color=red>पाहा ट्रेलर : </font>‘हसी तो फसी’ आणि ‘मॅड’ परिणीती! </b>
`धर्मा प्रोडक्शन`चा हसी तो फसी हा सिनेमा प्रेक्षकांना हसवायला सज्ज झालाय... सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत... ही जोडी यानिमित्तानं पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.
Dec 15, 2013, 01:00 PM ISTफिल्म रिव्ह्यू : शुद्ध देसी रोमान्स
आपण लग्नातून वधू पळून जाताना अनेक वेळा पाहिले असेल, होय ना! पण, शुद्ध देसी रोमान्स या सिनेमात मात्र ‘वर’ बनलेला आपला नायक लग्नातून पाय काढताना पाहायला मिळणार आहे.
Sep 6, 2013, 04:47 PM IST...आणि मी घाबरलेच : इश्कजादी परिणीती
‘इश्कजादे’ या सिनेमात दमदार अभिनय करून मोठ्या ऐटीत बॉलिवूडमध्ये टाकणाऱ्या परिणीती चोप्रा हिला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ६० वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झालाय. ही बातमी ऐकल्यानंतर परिणीती चक्क घाबरली होती, असं आम्ही नाही तर खुद्द परिणीतीनंच म्हटलंय.
Mar 19, 2013, 10:24 AM ISTप्रियांकानंतर शाहरुख आता परिणीतीसोबत...
शाहरूख खान-प्रियांका चोप्राच्या जोडीला त्यांच्या चाहत्यांनी भरभरून दाद दिली. लवकरच शाहरुख प्रियांकाची चुलत बहिण परिणीती चोप्राबरोबरही झळकणार असल्याची चर्चा रंगतेय.
Oct 17, 2012, 01:40 PM IST