परिणीती चोप्रा

...म्हणून सायना नेहवालच्या बायोपिकमधून श्रद्धाची एक्झिट

आता 'ही' अभिनेत्री साकारणार सायनाची भूमिका 

Mar 15, 2019, 11:29 AM IST

VIDEO: 'केसरी' सिनेमाचं नवीन गाणं प्रदर्शित

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत 'केसरी' सिनेमाचं नवीन गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'सोनू केहंदी' असं हे गाणं आहे.

Feb 27, 2019, 04:46 PM IST

Kesari trailer video : शौर्याचा रंग 'केसरी'

आता शत्रूला उत्तर द्यायची वेळ आली आहे... 

Feb 21, 2019, 11:15 AM IST

VIDEO : अक्षयच्या 'केसरी'चा टीझर प्रदर्शित

अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत सिनेमा केसरी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी सिनेमाचा पहिला लूक प्रदर्शित केला. 

Feb 12, 2019, 03:42 PM IST

PHOTO : 'केसरी'विषयी पोस्ट लिहिताना अक्षय कुमार भावूक

 'केसरी'मध्ये अशी दिसेल अक्षय- परिणीतीची जोडी

Dec 17, 2018, 02:18 PM IST

प्रियांका-निकच्या आनंदात परिणीतीच्या 'खास' मित्राचाही सहभाग

त्याची उपस्थिती अनेक प्रश्न आणि चर्चांना वाव देत आहे

Nov 28, 2018, 02:14 PM IST

...म्हणून परिणीतीने उचललं 'हे' पाऊल

तिने असं केलं तरी काय?

Oct 24, 2018, 09:33 AM IST

नाना-तनुश्री वादावर 'ही' बॉलिवूड जोडी म्हणतेय...

सहाजिकच अशा आणखीही घटना घडल्या असणारच.

Oct 4, 2018, 12:40 PM IST

VIDEO : सप्तपदी चालून परिणीतीनं सोडला अर्जुनचा हात? पाहा, का....

'नमस्ते इंग्लंड' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय

Sep 8, 2018, 03:38 PM IST

परिणीती चोप्राचा स्कूबा डायविंगचा बिकीनीवरचा फोटो व्हायरल

परिणीती चोप्रा मागील काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियात आहे. ती तिथे सुटीचा आनंद घेत आहे. 

May 3, 2018, 06:26 PM IST

‘केसरी’त ही अभिनेत्री असणार अक्षय कुमारची हिरोईन

अक्षय कुमार आणि करन जोहरच्या बहुचर्चीत ‘केसरी’ सिनेमासाठी मुख्य अभिनेत्री फायनल झाली आहे. निर्माता करन जोहरने ट्विट करून ही माहिती दिली. 

Jan 11, 2018, 09:19 AM IST

परिणीती चोप्रा ऑस्ट्रेलियाची पहिली भारतीय महिला ब्रँड अॅम्बेसेडर

अभिनेत्री परिणीती चोप्रा हिला एक चांगली संधी मिळाली आहे. तसेच, भारतीय महिलांसाठीही एक आनंदाची बातमी आहे. परीणीती चोप्रा ही आता ऑस्ट्रेलियाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून झळकणार आहे.

Sep 6, 2017, 04:52 PM IST

परिणीतीने ‘त्या’ खास पार्टनरबद्दल केला खुलासा, पंड्या आऊट

बॉलिवूड आणि क्रिकेट हे दोन्ही क्षेत्र ऎकमेकांच्या हातात हात घालून चालतात हे अनेकदा बघायला मिळालं आहे. अनेक अभिनेत्री आणि क्रिकेट खेळाडूंचे अफेअर आणि लग्न चर्चेत राहिलेत.

Sep 5, 2017, 01:09 PM IST

परिणीतीच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला हार्दिक पांड्या

क्रिकेट आणि बॉलीवूडचे कनेक्शन फार जुने आहे. काही कहाण्या पूर्ण झाल्या तर काही फक्त चर्चेपुरत्याच मर्यादित राहिल्या. युवराज सिंह आणि हेझल कीच, हरभजन सिंग आणि गीता बसरा या जोड्या लग्नबंधनात अडकल्या तर लवकरच झहीर खान आणि सागरिक लग्नाच्या बेडीत अडकतायत. 

Sep 3, 2017, 09:14 PM IST