ऑस्ट्रेलियाचा पराभव करताच भारत जाईल अव्वल स्थानावर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडिअमवर होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा आहे. भारत विजयाचा सिलसिला सुरु ठेवण्यासाठी खेळेल तर ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये कमबॅक करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
Sep 21, 2017, 11:25 AM ISTसराव सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला हरवलं
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये भारताच्या अध्यक्षीय ११ संघाचा १०३ रन्सनं पराभव झाला आहे.
Sep 12, 2017, 06:48 PM ISTभारताविरुद्ध पराभवानंतर जयसूर्यासह श्रीलंकेच्या निवड समितीच्या सर्व सदस्यांचा राजीनामा
टेस्ट आणि वनडे सिरीजमध्ये भारताविरोधात झालेल्या दारुण पराभवामुळे श्रीलंकेच्या निवड समितीच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्यामध्ये निवड समिती अध्यक्ष सनथ जयसुर्यासह रंजीत मदुरासिंघे, रोमेश कालूवितर्णा, असंका गुरुसिंघा आणि एरिक उपाशांता यांचाही समावेश आहे.
Aug 30, 2017, 09:55 AM ISTस्वप्न भंगलं! जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचा पराभव
जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.
Aug 27, 2017, 09:54 PM IST'...तरी विचारांची लढाई सुरुच राहिल'
रामनाथ कोविंद हे भारताचे चौदावे राष्ट्रपती झाले आहेत. एनडीएनं उमेदवारी दिलेले रामनाथ कोविंद यांनी यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला.
Jul 20, 2017, 11:14 PM ISTमहापालिका पराभवातून अजित पवार सावरले?
महापालिका पराभवातून अजित पवार सावरले?
Jul 5, 2017, 09:29 PM ISTरामदास आठवलेंची पाकिस्तानविरोधातील भारताच्या पराभवाच्या चौकशीची केली मागणी
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झालेल्या पाकिस्तान विरोधातील भारताच्या पराभवाच्या चौकशीची मागणी केली आहे.
Jul 2, 2017, 02:46 PM ISTशिखर धवनचं शतक पाण्यात, श्रीलंकेकडून भारताचा ७ विकेटनं पराभव
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमधील मॅचमध्ये श्रीलंकेनं भारताचा ७ विकेटनं पराभव केला आहे
Jun 8, 2017, 11:19 PM ISTराफेल नदालला पराभवाचा धक्का
मास्टर्स टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिम यानं स्पेनच्या राफेल नदालला पराभवाचा धक्का दिलाय. डॉमिनिकनं नदालला 6-4, 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभूतकेलंय.
May 20, 2017, 08:21 AM ISTदिल्लीच्या पराभवाचा 'आप'मध्ये साईड इफेक्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 3, 2017, 06:35 PM ISTपराभवानंतरही दिलेली आश्वासनं पूर्ण करणारा नेता : झनकलाल लांजेवार
झनकलाल लांजेवार
May 3, 2017, 03:38 PM ISTविराटची एकाकी झुंज, आरसीबीची हाराकिरी सुरूच
यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या आरसीबीची हाराकिरी सुरुच आहे.
Apr 29, 2017, 09:18 PM ISTपराभवाला अरविंद केजरीवाल जबाबदार - अण्णा हजारे
दिल्लीतल्या पालिका निवडणूक निकालानंतर अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टिका केली आहे.
Apr 27, 2017, 09:57 AM ISTदिल्लीत भाजप स्पष्ट बहुमताच्या दिशेने
दिल्ली महापालिकेच्या निवडणूकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असं सध्याचं चित्र आहे.
Apr 26, 2017, 11:35 AM ISTलातूरमधल्या काँग्रेसच्या पराभवावर अमित देशमुख म्हणतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2017, 09:02 PM IST