शुटिंग सुरू असताना सैराटची आर्ची-रिंकू नदीत पडली
रिंकू राजगुरू ही तेलुगू सैराटचं नदी पात्रात, शूट सुरू असताना नदीतील दगडांवर पाय घसरून पडली.
Nov 9, 2017, 01:38 PM ISTआर्ची-परशा राज्य़ निवडणूक आयोगाचे बँन्ड अॅम्बेसेडर
राज्य निवडणूक आयोगाने सैराट चित्रपटातील नावाजलेले कलाकार आर्ची आणि परशा अर्थात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरला ब्रँड अँम्बेसेडर बनवलं आहे.
Jan 18, 2017, 01:16 PM ISTपुण्यातल्या दही हंडीत आर्ची-परशा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2016, 11:31 PM ISTपरश्याची मॉरेशियसमध्ये बिकनी गर्लसोबत धमाल
सैराट चित्रपटाच्या यशामुळे घराघरात पोहोचलेला परशा म्हणजेच आकाश ठोसर सध्या मॉरेशियसमध्ये सुट्टी एन्जॉ़य करत आहे.
Jul 8, 2016, 08:49 PM ISTव्हिडिओ : परश्या अन् संस्कृतीचा डबस्मॅश होतोय व्हायरल!
सगळ्यांचाच लाडका परश्या उर्फ आकाश ठोसर याला महेश मांजरेकरांच्या एफयु अर्थात फ्रेण्डस अनलिमिटेड या सिनेमात बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल संस्कृती बालगुडेच्या अपोझिट कास्ट करण्यात आले आहे
Jun 30, 2016, 10:01 PM ISTआर्ची आणि परशा होणार 'कास्टिंग काऊच'मध्ये सैराट
निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ यांनी सुरू केलेल्या ‘कास्टिंग काऊच’ या वेबमालिकेत लवकरच आर्ची आणि परशा सैराट होणार आहेत. परशा म्हणजेच आकाश ठोसर आणि आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू यांच्यासोबतचा कास्टिंग काऊच चा टीझर नुकताच लाँच झाला आहे.
May 30, 2016, 07:28 PM ISTलग्न लागल्यानंतर संगमनेरमधल्या 'आर्ची-परश्या'नं ठोकली धूम
आई-वडिलांचा विरोध असल्यानं 'सैराट' सिनेमातील हिरो - हिरोईन पळून जाताना तुम्ही पाहिले असतीलच... असेच आर्ची आणि परश्या (बदललेले नाव) संगमनेरमध्येही पाहायला मिळाले.
May 20, 2016, 03:38 PM ISTआर्ची आणि परशाचा मुंबईत पुनर्जन्म
सैराट सिनेमाने तरूणांना खरोखर वेड लावलं आहे, मुंबईत खूप लांब अंतरावर आर्ची आणि परशासारखे...
May 19, 2016, 02:37 PM ISTसैराटमधील आर्ची परशाचा स्टेज परफॉर्म
सैराटमधील आर्ची आणि परशाने एका कार्यक्रमात डान्स केला होता.
May 19, 2016, 01:34 PM ISTआर्चीने लंगड्याला २ वेळेस दगड मारला
आर्चीने प्रदीप लंगड्याला दोन वेळेस दगड मारला, पण
May 17, 2016, 02:06 PM ISTप्रदीप स्वत:ला झोपेत परशा समजतो...
सैराट सिनेमात प्रदीप लंगड्या म्हणजेच तानाजी गलगुंडे स्वत:ला झोपेत परशा समजत होता, ही गंमत सैराटमधील एक दृश्य चित्रित करताना घडली.
May 17, 2016, 02:05 PM ISTसल्या, लंगड्या आणि गाढवाचं दृश्य वास्तवातलं
सैराटमधील सल्या आणि लंगड्याचं गाढवावर बसण्याचं दृश्य अधिक मजेदार झालं, पण यात आणखी एक अशी गंमत घडली की दिग्दर्शक नागराजने सांगितलं, हे दृश्य असंच राहू द्या.
May 17, 2016, 02:04 PM ISTबुलेट चालवतांना आर्चीची मैत्रीण आनी का घाबरायची?
सैराट चित्रपटात आनी म्हणजेच अनुजा आर्चीच्या मागे बुलेटवर बसलेली दाखवण्यात आली आहे.
May 17, 2016, 02:03 PM ISTप्रिन्स बांगड्यावाल्या भाभीच्या सल्याला विसरला
सैराट चित्रपटातील एका डायलॉगला प्रिन्सदादा म्हणजे सूरज पवार सल्याचं नाव घ्यायलाचं विसरला होता, म्हणून या डायलॉगचा अर्थ भलताच निघत होता, तेव्हा सेटवर हशा पिकला, पण नंतर या संवाद नव्याने चित्रित करण्यात आला.
May 17, 2016, 02:02 PM ISTबोली भाषा बोलताना आर्चीची मैत्रीण आनीची कसरत
सैराट चित्रपटात भूमिका करणाऱ्यांपैकी अनूजा मुळे हे शहरी भागातील होती, जवळ-जवळ सर्वच स्टार कास्ट ही ग्रामीण बोली भाषेत सराईत असताना, अनूजा मुळे म्हणजे चित्रपटातील आनीला बोली भाषा बोलताना खूप त्रास होत होता.
May 17, 2016, 02:01 PM IST