परशा

परशा आणि नागराजच्या आयुष्यातील घटनांमध्ये हे आहे साम्य...

'सैराट'मधला परशा आणि या भूमिकेची निर्मिती करणारा नागराज... या दोघांमध्ये काही साम्य आहे का? 'सैराट'मधली दृश्यं आणि नागराज यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही साम्य आहे का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल...

May 15, 2016, 02:34 PM IST

तात्याने आर्ची आणि परशाला का मारलं?

सैराट चित्रपटाचा शेवट अनेक प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून गेला आहे, तात्याने असं का केलं?, असा प्रश्न पडतो. दुर्देवाने राजकारणात नेत्याची प्रतिष्ठा त्याच्या घरातील खासगी बाबींवरून मोजली जाते, आणि आर्ची परशासोबत निघून गेल्यानंतर तात्याचं राजकीय करिअरचं शून्य झालं.

May 14, 2016, 10:48 AM IST

नागराजचा आर्ची, परशा, प्रदीप, सल्याला एकच प्रश्न

'सैराट' चित्रपटाचा दिग्दर्शक नागराज मंजुळेने अभिनेत्री (आर्ची) रिंकू राजगुरू आणि (परशा) आकाश ठोसर यांना प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न तसा सर्वांच्या मनातला होता. 

May 12, 2016, 06:43 PM IST

'सैराट'मधील हैदराबादचे शूटिंगही तेथे झालेच नाही!

नागराज मंजुळे यांच्या 'सैराट'मधील हैदराबादचे शूटिंग हे हैदराबादमध्येच झालेच नाही.  

May 11, 2016, 11:17 PM IST

'सैराट'मधील परशाचे गूगलने खोलले हे गुपीत

  गूगलवर सर्वाधिक सर्च आकाश ठोसर होत आहे. त्याचे विकिपिडियावर पेजही तयार करण्यात आलेय. 

May 11, 2016, 10:21 PM IST

'सैराट'ची आर्ची आणि परशा

'सैराट'ची आर्ची आणि परशा

Apr 26, 2016, 04:28 PM IST