परवेज मुशर्रफ

परवेज मुशर्रफ दुर्धर आजाराचे शिकार, चालणे-फिरणे कठीण

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ एका दुर्धर आजाराचे शिकार झाले आहेत.

Mar 20, 2019, 01:51 PM IST

WIONच्या ग्लोबल शिखर परिषदेत पाकिस्तानवर बहिष्कार

मुशर्रफ, फवाद चौधरी यांना वगळण्याचा निर्णय

 

Feb 17, 2019, 11:01 AM IST

परवेज मुशर्रफ आणि हाफिज सईद एकत्रितपणे लढवणार निवडणूक

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी हाफिज सईदबरोबर निवडणूकीत युती होण्याच्या शक्यतेकडे इशारा केलाय.

Dec 4, 2017, 03:34 PM IST

मी हाफिज सईद आणि ‘लष्कर’चा मोठा समर्थक - परवेझ मुशर्रफ

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी पुन्हा एकदा दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांचं समर्थन केलंय. दहशतवादी संघटना जमात-उद दावा आणि मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड हाफिज सईद याच्याबद्द्ल सहानुभूती दर्शवली आहे. 

Nov 29, 2017, 11:32 AM IST

पाकिस्तानात सत्ता मिळविण्यासाठी मुशर्रफ वापरणार वाजपेई फॉर्म्यूला

सत्ता मिळविण्यासाठी पाकिस्तानात आता अटल बिहारी वाजपेयी फॉर्म्यूला वापरला जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेज मुशर्रफ हा फॉर्म्यूला वापरणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्या पाकिस्तानात राजकीय स्थिती अस्थीर असल्यामुळे मुशर्रफ तिथे महाआघाडीचे सरकार स्थापण करण्यासाठी हालचाली करत आहे.

Nov 11, 2017, 07:48 PM IST

पाकिस्तानचे माजी लष्करी हुकूमशाह मुशर्रफ करणार होते भारतावर अणूबॉम्ब हल्ला

 भारत पाकिस्तान दरम्यान तणावाचे संबंध कोणापासून लपून राहिलेले नाही. आता एक मोठा खुलासा याबाबत झाला आहे. २००१ मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशात वाढलेल्या तणावाच्या परिस्थितीत मुशर्रफ भारतावर अणूबॉम्ब हल्ला करण्याची योजना करत होते. 

Jul 27, 2017, 09:32 PM IST

मुलाखत दिल्यानंतर बेशुद्ध झाले मुशर्रफ, आयसीयू दाखल

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष, लष्करी हुकूमशहा आणि ऑल पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्रमुख परवेझ मुशर्रफ यांची तब्येत अचानक बिघडली, त्यांना गुरूवारी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. आता मुशर्रफ आयसीयूमध्ये भरती आहे. 

Feb 11, 2016, 08:15 PM IST