परवानगी

आफ्रिदीनं नको तिकडे खुपसलं नाक

भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये ताणल्या गेलेल्या संबंधांचा फटका क्रिकेटलाही बसला आहे.

Feb 27, 2016, 01:24 PM IST

ठाणेकरांसाठी मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय

ठाण्यातल्या अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलासादायक निर्णय घेतला आहे. 

Feb 27, 2016, 12:48 PM IST

मुंबईतल्या टॉवर्सवरही उभे राहणार हेलीपॅड?

मुंबईतल्या टोलजंग इमारतींवर हेलीपॅड बनवावं, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागलीय. काही हॉस्पिटल्स आणि कॉर्पोरेट जगातील मोठ्या व्यक्तींनी त्यांच्या इमारतींवर हेलीपॅडच्या मंजुरीसाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केलेत. 

Feb 9, 2016, 10:28 PM IST

अशोक चव्हाणांविरोधात खटला भरण्याची सीबीआयला परवानगी

अशोक चव्हाणांविरोधात खटला भरण्याची सीबीआयला परवानगी

Feb 4, 2016, 07:49 PM IST

सेक्ससाठी घ्यावी लागते पोलिसांची परवानगी

एखाद्या व्यक्तीला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते हे ऐकूण तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. पण लंडनमधील एका व्यक्तीवर अशी सक्ती आहे.

Jan 23, 2016, 04:29 PM IST

हॉटेल, बिअरबार सुरू करणाऱ्यांना दिलासा

हॉटेल, बिअर बार किंवा लॉज बांधणा-यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण यासाठी आता पोलीस परवानगीची गरज लागणार नाही. राज्य सरकारनं याबाबतचं परिपत्रक काढलंय.. पण हे परिपत्रक काढताना कायदा डावलल्याचा आरोप होतोय.

Jan 21, 2016, 07:39 PM IST

कोल्हापूर : परवानगी न घेता टाकली पाईपलाईन

परवानगी न घेता टाकली पाईपलाईन

Jan 20, 2016, 08:37 PM IST

बॉक्साईट उत्खननाला परवानगी का दिली ?

बॉक्साईट उत्खननाला परवानगी का दिली ?

Jan 6, 2016, 09:35 PM IST

कोर्टाची शाळांना शुल्क वाढ करण्याची परवानगी

कोर्टाची शाळांना शुल्क वाढ करण्याची परवानगी

Dec 24, 2015, 09:52 AM IST

नुडल्सची परवानगी नसली तरी 'पास्ता'ची लायसन्स आहे - बाबा रामदेव

अन्न सुरक्षा आणि देखरेख संस्था 'एफएसएसएआय'नं बाबा रामदेव यांची पतंजलि संस्था 'आटा नुडल्स' बाजारात उतरवण्यात खो घातलाय. 

Nov 18, 2015, 06:29 PM IST

ओवेसींच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारली

एमआयएमचे खासदार अकबरुद्दीन ओवेसी यांची सभा पुण्यात होणार होती,  येत्या 26 तारखेला होणाऱ्या, या सभेची परवानगी नाकारण्यात आली आहे. 

Oct 26, 2015, 12:53 AM IST